राजकीय लाभासाठीच हरियाणा सरकारने हिंसाचार होऊ दिला ! – पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने फटकारले

राजकीय लाभासाठी हरियाणा सरकारने पंचकुला आणि सिरसा येथे हिंसाचार होऊ दिला. असे वाटले की, सरकारने त्यांच्यासमोर शरणागती पत्करली होती.

प्रसारमाध्यमांकडून विराट हिंदूंना धोकादायक ठरवले जाते ! – डॉ. स्वामी

शंकराचार्य जयेंद्र सरस्वती, योगऋषी रामदेवबाबा आदींच्या विरोधात खोटे आरोप करण्यात आले, तर श्री श्री रविशंकर यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करण्यात आला.

पुलवामा येथे ८ सैनिक हुतात्मा  पुलवामा

येथील पोलीस वसाहतीवर आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात ८ सैनिक हुतात्मा झाले, तर ५ सैनिक घायाळ झाले.

बाबा राम रहीम यांना झालेली शिक्षा हा अत्यंत नियोजित पद्धतीने रचलेला कट ! – भाजपचे खासदार साक्षी महाराज

एक व्यक्ती लैंगिक शोषणाचा आरोप करते; मात्र हा पूर्वग्रहही असू शकतो किंवा हव्यासापोटीही हा आरोप झाला असेल.

बुलंदशहर (उत्तरप्रदेश) येथे तलावात मृत गाय दिसल्यामुळे तोडफोड

बुलंदशहर जिल्ह्यातील अदौली गावातील तलावात एक मृत गाय दिसल्यानंतर येथील गोप्रेमी संतप्त झाले.

ब्रसेल्स (बेल्जियम) येथे अल्ला हु अकबर म्हणत आक्रमण करणारा आतंकवादी ठार

बेल्जियमची राजधानी असलेल्या ब्रसेल्स येथे अल्ला हु अकबर अशी घोषणा देत एका सैनिकावर आक्रमण करणार्‍या सुराधारी जिहादी आतंकवाद्यास गोळी घालून ठार करण्यात आले.

काबुल येथील शिया मशिदीवरील इसिसच्या आक्रमणात २० जण ठार

येथील खैरा खाना स्थित इमाम जमान या शिया मशिदीमध्ये इसिसकडून झालेल्या आत्मघाती आक्रमणात २० जण ठार, तर ४० हून अधिक जण घायाळ झाले.

(म्हणे) ताजमहाल तेजोमहालय नाही ! – केंद्रीय पुरातत्व विभाग

ताजमहाल ही वास्तू १७ व्या शतकात बादशहा शहाजानने त्याची पत्नी मुमताजच्या स्मृती जपण्यासाठी बांधली असून त्याजागी आधी शंकराचे मंदिर होते किंवा या वास्तूचे नाव तेजोमहालय होते असे कोणतेही पुरावे मिळत नाहीत.


Multi Language |Offline reading | PDF