प्रचंड बदोबस्त असतांनाही पंजाब, हरियाणा, देहली, उत्तरप्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये बाबा राम रहीम यांच्या समर्थकांचा उद्रेक

‘डेरा सच्चा सौदा’चे प्रमुख बाबा गुरमीत सिंह राम रहीम यांना वर्ष २००२ मध्ये त्यांच्या आश्रमातील २ साध्वींवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी १५ वर्षांनंतर दोषी ठरवण्यात आले.

(म्हणे) गणेशमूर्ती नदीबाहेरील कुंडातच विसर्जित करा !

महानगरपालिका आणि पंचगंगा घाट संवर्धन समितीच्या वतीने काही दिवसांपूर्वी श्री गणेशमूर्तीचे पंचगंगा नदीच्या काठावरील कुंडातच विसर्जन करा.

ध्वनीप्रदूषण प्रकरणाची सुनावणी घेणार्‍या न्यायमूर्तींवर शासनाचा पक्षपातीपणाचा आरोप

राज्यशासनाला ध्वनीप्रदूषण प्रकरणात वेळोवेळी फटकारणारे, तसेच शांतताक्षेत्रात ध्वनीक्षेपक लावण्यास मनाई करणारे न्यायमूर्ती अभय ओक हे पक्षपात करत आहेत.

केरळमध्ये आणखी एका संघ कार्यकर्त्याची निर्घृण हत्या

इस्लाम स्वीकारलेल्या एका हिंदूच्या हत्येप्रकरणी आरोपी असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता बिपीन (वय २६ वर्षे) याची २४ ऑगस्टला सकाळी मल्लपुरममधील तिरूर येथे अज्ञातांनी निर्घृण हत्या केली.

अकार्यक्षम पोलीस !

आसाममधील हेलाकांडी जिल्ह्यात फैजुद्दीन लश्कर नावाच्या शिक्षकाच्या विरोधात विद्यार्थिनींसमवेत आक्षेपार्ह अवस्थेतील छायाचित्रे काढून ती फेसबूकवर ठेवल्यावरून तक्रार करण्यात आली.

आपल्या समवेतचे मंत्री भ्रष्टाचार करत आहेत, हेही न कळणारे मंत्री

आपल्या समवेतचे मंत्री भ्रष्टाचार करत आहेत, हेही न कळणारे मंत्री आणि मंत्र्यांशी संबंधित शासकीय अधिकारी राज्य करण्याच्या लायकीचे आहेत का ?

बीरभूम (बंगाल) येथे झालेल्या स्फोटात तृणमूल काँग्रेसच्या मुसलमान नेत्याचे घर उद्ध्वस्त

बीरभूम जिल्ह्यातील बाराबन गावात तृणमूल काँग्रेसचे नेते शेख आयनस यांच्या घरात झालेल्या स्फोटात त्यांचे घर उद्ध्वस्त झाले.

(म्हणे) मुसलमानांच्या वैयक्तिक कायद्यात हस्तक्षेप करण्याचा न्यायालयाला अधिकार नाही ! – बंगालचे मंत्री सिद्दीकुल्लाह चौधरी

सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकार यांना मुसलमानांच्या वैयक्तिक कायद्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा कोणताही अधिकार नाही, अशी टीका बंगालमधील मंत्री सिद्दीकुल्लाह चौधरी यांनी केली.

सर्व माझे प्रारब्ध आहे, अन्य कोणी दोषी नाही !

मी कोणालाही दोषी मानत नाही. सर्व माझे प्रारब्ध आहे,  असे आध्यात्मिक स्तरावरील विधान ले. कर्नल प्रसाद पुरोहित यांनी येथे पत्रकारांशी बोलतांना केले.


Multi Language |Offline reading | PDF