ले. कर्नल पुरोहित यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात गेली ९ वर्षे कारागृहात असलेले संशयित लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांना २१ ऑगस्ट या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने जामीन संमत केला.

(म्हणे) डोकलामचा प्रश्‍न चर्चेनेच सुटेल ! – केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह

मला पूर्ण निश्‍चिती आहे की, डोकलामचा प्रश्‍न हा चर्चेनेच सुटेल इतर कोणत्याही मार्गाने नाही. चीन आणि भारत या दोन्ही देशांमध्ये सकारात्मक चर्चा होईल; त्यानंतर हा प्रश्‍न सुटेल.

राष्ट्रगीतासाठी उभे न राहिल्याने ३ काश्मिरी विद्यार्थ्यांना अटक

येथे चित्रपटगृहात राष्ट्रगीताच्या वेळी उभे न राहिल्याने ओमर फियाझ, मुदबिर शब्बीर आणि जमीर गूल या तिघा काश्मिरी विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली.

(म्हणे) ‘पोलिसांचे अन्वेषण चुकीचे : हिंदू अधिवेशनात प.पू. साध्वी सरस्वती यांच्या वक्तव्यामुळे क्रॉस तोडफोडीच्या घटना !

चर्च संस्थेने राज्यातील ‘क्रॉस’च्या तोडफोडीच्या प्रकरणांना अनुसरून नेमलेल्या एका (अ)सत्यशोधन समितीने या प्रकरणी त्यांचा अहवाल २१ ऑगस्ट या दिवशी येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत सार्वजनिक केला आहे.

संभाजीनगर येथे १५ ऑगस्टच्या निमित्ताने सामूहिक ‘वन्दे मातरम्’ अन् क्रांतीकारकांचे प्रदर्शन यांचे आयोजन

येथील त्रिमूर्ती चौक आणि गजानन महाराज मंदिर चौक येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सामूहिक ‘वन्दे मातरम्’चे गायन करण्यात आले.

राज्यातील ट्रॉमा केअर सेंटर्स साधनसामग्रीची कमतरता आणि अपूर्ण मूलभूत सुविधा यांमुळे निष्क्रिय

भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (कॅग) यांनी राज्यातील ७३ ट्रॉमा केअर सेंटर्सची पडताळणी केली.

बदायू (उत्तरप्रदेश) येथे श्रीकृष्णजन्माष्टमीच्या मिरवणुकीवर धर्मांधांची दगडफेक आणि गोळीबार

बेहटा गुसाई येथे श्रीकृष्णजन्माष्टमीच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर धर्मांधांकडून दगडफेक आणि गोळीबार करण्यात आला.

केरळमधील मुसलमानबहुल मलप्पूरम्मध्ये प्रत्येक महिन्यात १ सहस्र हिंदु आणि ख्रिस्ती यांचे धर्मांतर

केरळच्या मुसलमानबहुल मलप्पूरम् जिल्ह्यातील धर्मातराच्या घटनांविषयी केरळ सरकारने अद्याप चौकशी अहवाल सादर केलेला नाही, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी दिली आहे.

चिंचवड (पुणे) येथे ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ या विषयावर प्रवचन

पुणे येथील श्री स्वामी समर्थ नगर हाऊसिंग सोसायटीत झालेल्या ध्वजवंदनाच्या कार्यक्रमात हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्त्या (सौ.) अपर्णा कुलकर्णी यांनी ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’, या विषयावर प्रवचन दिले.

कर्णावती येथील सनातनचे साधक विक्रमसिंह पाटील यांचा ‘ओएन्जीसी’ आस्थापनाकडून ‘स्वच्छता सैनिक पुरस्कार’ देऊन सन्मान

येथील ‘ऑईल अ‍ॅण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड’(ओएन्जीसी) आस्थापनातील ‘अ‍ॅसेट फायर ऑफिसर’ (अग्नीशमन मालमत्ता अधिकारी) श्री. विक्रमसिंह पाटील यांना ‘स्वच्छता सैनिक पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.


Multi Language |Offline reading | PDF