अंनिसच्या न्यासाचे विशेष लेखापरीक्षण करण्याची साहाय्यक धर्मादाय आयुक्तांची शिफारस ! – अभय वर्तक, राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था

ज्येष्ठ पुरोगामी साहित्यिक प्रा. ग.प्र. प्रधान यांच्या ‘वसुधा मनोविकास प्रतिष्ठान’ची मालमत्ता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये विलीन झाली असल्याचा जबाब डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी वर्ष २०१२ मध्येच दिला

सातारा शहरात अंनिसच्या आंदोलनाचा फज्जा !

स्वतःच्या न्यासामधील आर्थिक घोटाळ्यांविषयी चकार शब्द न काढणार्‍या, नियमांचे उल्लंघन करून विदेशी निधी जमवण्याविषयी गप्प बसणार्‍या अंनिसचे केविलवाणे ‘जवाब दो’ आंदोलन २० ऑगस्टला पुणे, सातारा, मुंबई, ठाणे आणि कल्याण येथे झालेे.

गोध्रा (गुजरात) येथे गायी वाचवण्यास गेलेल्या पोलिसांवर धर्मांधांच्या जमावाकडून आक्रमण

गुजरातमधील गोध्रा येथे अवैधरित्या पशूवधगृहात नेण्यात येणार्‍या गायींना वाचवण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर १०० हून अधिक धर्मांधांच्या जमावाने १९ ऑगस्टच्या दिवशी आक्रमण केले.

निजामपूर-जैताणे (धुळे) ग्रामपंचायतीत दाभोलकर आणि पानसरे यांच्या मारेकर्‍यांवर कारवाईची मागणी करणारा ठराव !

शासनाने अंनिसचे राज्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या मारेकर्‍यांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करणारा ठराव ग्रामसभेत एकमताने संमत केला आहे.

यवतमाळ येथे श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम हौद न बनवता विहिरी स्वच्छ करून देणार ! – सौ. कांचनताई चौधरी, नगराध्यक्षा, यवतमाळ

श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम हौद न बांधता विहिरी स्वच्छ करून देऊ, असे आश्‍वासन येथील नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. कांचनताई चौधरी यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना दिले.

बार्सिलोना येथील आक्रमणातील इसिसचे ५ आतंकवादी ठार

येथील लास रॅमब्लासमध्ये १७ ऑगस्टच्या सायंकाळी  आतंकवादी आक्रमण झाले. सिटी सेंटरमध्ये एका पांढर्‍या व्हॅनने गर्दीच्या ठिकाणी लोकांना चिरडले.

(म्हणे) धर्मवेड्या आणि फसवी राष्ट्रभक्ती असलेल्या उजव्या विचारसरणीच्या लोकांमुळे लोकशाही धोक्यात !

धर्मवेड्या आणि फसवी राष्ट्रभक्ती असलेल्या उजव्या विचारसरणीच्या लोकांमुळे लोकशाही धोक्यात आली आहे, असा आरोप गोव्यातील आर्चडायोसेस ऑफ गोवा अँड दमण या चर्च संस्थेने प्रसिद्ध केलेल्या रिनोवाकावो या पुस्तिकेत फादर सावियो फर्नांडिस यांनी लिहिलेल्या लेखात केला आहे.

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा कारभार भ्रष्टाचारविरहीत आणि पारदर्शक करणार ! – महेश जाधव, अध्यक्ष, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री श्री. चंद्रकांत पाटील यांनी पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपद देऊन मला सेवा करण्याची संधी दिली आहे.

२१ ते ३० सप्टेंबर या कालावधीत शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त महाचंडी यज्ञ

एकमुखी दत्त आखाडा आणि महाचंडी यज्ञ समितीच्या वतीने करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून २१ ते ३० सप्टेंबर या कालावधीत महाचंडी यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे.

उत्तराखंडच्या बाराहोती सीमेवर चीनच्या सैनिकांनी भारतीय गुराख्यांचे तंबू तोडले !

उत्तराखंडच्या बाराहोती सीमेवर चीनच्या सैनिकांनी भारतीय गुराख्यांना धमकावून त्यांचे येथे असणारे तंबू तोडून टाकले. तसेच त्यांना डोंगरावरून खाली जाण्यासाठी बाध्य केले.


Multi Language |Offline reading | PDF