श्री गणेशाचा आदर्श ठेवून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कृतीशील व्हा !

विद्यापती श्री गणेश म्हणजे ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचे मूर्तीमंत रूप होय. श्री गणेशाने बुद्धीचातुर्य, संघटनकौशल्य आणि सैन्यशक्ती यांच्या बळावर सिंदुरासुरासारख्या अनेक असुरांचा वध केला.

अंनिसने प्रा. ग.प्र. प्रधान यांच्या संपत्तीचे काय केले, याचे पुरावे सादर करावेत ! – अभय वर्तक, राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था

पुण्यातील पुरोगामी विचारवंत प्रा. ग.प्र. प्रधान यांनी त्यांच्या वसुधा मनोविकास प्रतिष्ठानची सर्व मालमत्ता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ट्रस्टमध्ये विलीन केली होती. खुद्द डॉ. दाभोलकर यांनी तसा जबाब स्वतःच्या स्वाक्षरीने वर्ष २०१२ मध्ये दिला आहे.

शासनाने हिंदूंच्या प्रथा-परंपरामध्ये हस्तक्षेप करू नये ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

मंदिराच्या परंपरेनुसार भाविकांना सर्वकाळ श्रीशहाजीराजे महाद्वारातून प्रवेश द्यावा आणि शासनाच्या निष्क्रीयतेमुळे बंद असलेले भक्तनिवास तात्काळ खुले करण्यात यावेत

श्री गणेश आले ! 

भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थी हा श्री गणेशाचे प्रत्येक हिंदूच्या घरात आगमन होण्याचा दिवस. हिंदूंच्या या देवतेची प्रतिवर्षी या तिथीला भक्तीभावाने पूजा होते. ही देवता विघ्नहर्ती असल्यामुळे प्रत्येक हिंदू तिच्या उपासनेविषयी सतर्क असतो.

संभाजीनगर महापालिकेत गोंधळ आणि तोडफोड

संभाजीनगर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत वन्दे मातरम् चालू असतांना एम्आयएम् आणि काँग्रेस यांचे नगरसेवक उभे न राहिल्याने शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांनी त्यांचा निषेध केला.

भारतियांनो, स्वातंत्र्यदिन तिथीनुसार साजरा करा !

देश स्वतंत्र झाला तो दिवस होता श्रावण कृष्ण पक्ष चतुर्दशी या तिथीचा ! इंग्रजाळलेल्या मानसिकतेमुळे हा दिवस ख्रिस्ती कालगणनेनुसार १५ ऑगस्ट असल्याचे म्हटले जाते.

राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यातील अडथळे दूर होऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना करूया !

हे बुद्धीदात्या आणि विघ्नहर्त्या श्री गणेशा, राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करण्यासाठी आम्हाला बुद्धी अन् शक्ती दे.

हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी श्री गणेशाची आराधना करा !

लोकमान्य टिळकांनी ह.भ.प. श्रीपतिबुवा भिंगारकर यांना विचारले, स्वराज्याच्या कार्याचा राष्ट्रभर प्रसार होण्यासाठी कोणाची आराधना करावी ?

शाडू मातीच्या मूर्ती बनवणे सहजशक्य आहे !  – मूर्तीकार-बांधव

धर्मशास्त्रानुसार शाडू मातीच्या मूर्ती बनवणे आवश्यक आहे. प्रतिदिन सहस्रो टन माती खाणीतून काढली जाते.


Multi Language |Offline reading | PDF