रस्त्यावरचा नमाज रोखू शकत नाही, तर जन्माष्टमीवर बंदी कशी घालू ? – योगी आदित्यनाथ

जर ईदच्या काळात मी रस्त्यावर नमाज पठण करणार्‍यांना रोखू शकत नसेन, तर ‘राज्यातील पोलीस ठाण्यांमध्ये जन्माष्टमीचा उत्सव साजरा करू नका’, असे सांगण्याचा कोणताही अधिकार मला नाही

धर्माभिमान्यांच्या आंदोलनामुळे पोलीस निरीक्षकांना सक्तीची रजा देत विभागीय चौकशी चालू

येथील जवाहर तरुण मंडळाने दहीहंडी उत्सवाचे फलक नगरपालिकेची रीतसर कायदेशीर अनुमती घेऊन लावले होते. फलकांवर श्री गणपति आणि श्रीकृष्ण यांची चित्रे होती.

चीनकडून रक्ताचा मोठा साठा केला जात आहे !

डोकलाम तिठ्यावरून भारत-चीन यांच्यातील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर चीनने त्यांच्या सैनिकांसाठी रक्ताचा मोठा साठा करणे चालू केले आहे.

मुंबईत विविध ठिकाणी संपूर्ण वन्दे मातरम् गीत सादर करून दिला क्रांतीकारकांच्या स्मृतींना उजाळा !

ज्या वन्दे मातरम् गीतातून स्फूर्ती घेऊन क्रांतीकारकांनी स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली, प्रसंगी प्राणांचे बलीदान केले, ते वन्दे मातरम् गीत म्हणावे कि म्हणू नये यावर आज देशात दोन गट पडले आहेत.

कर्नल पुरोहित यांच्या जामिनावरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या जामीनअर्जावरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने १७ ऑगस्ट या दिवशी राखून ठेवला. पुरोहित यांच्या बाजूने अधिवक्ता हरीश साळवे यांनी न्यायालयात बाजू मांडली.

‘लव्ह जिहाद’ हे ‘ब्ल्यू व्हेल’सारखेच ! – सर्वोच्च न्यायालय

संकेतस्थळावरील ‘ब्ल्यू व्हेल’ खेळामध्ये ज्याप्रमाणे एखादे लक्ष्य दिले जाते आणि त्यामध्ये त्यांना शेवटी आत्महत्या करावी लागते, त्याचप्रमाणे आजकाल कुणाचेही विशिष्ट हेतूसाठी मतपरिवर्तन करणे सहज शक्य आहे.

पुणे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये हलक्या दर्जाचे शैक्षणिक साहित्य वितरण

महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील शाळांमध्ये डिबीटी (डायरेक्ट टू बेनिफीट) योजनेंतर्गत ३ ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाचे शालेय साहित्य वाटप केले आहे.

संत गोपालदास यांचा जामिनाचे पैसे भरण्यास नकार

येथे गायरान भूमीच्या मागणीसाठी आंदोलन केल्याच्या प्रकरणी अटकेत असणारे संत गोपालदास कारागृहातही उपोषण करत आहेत. त्यांना न्यायालयाने जामिनावर मुक्त करण्याचा आदेश दिला आहे

झारखंडमध्ये धर्मांतरविरोधी कायद्याच्या विरोधात ख्रिस्त्यांचा मोर्चा

झारखंडच्या भाजप सरकारने धर्मांतरविरोधी कायदा केला आहे. याचा राज्यातील ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून विरोध केला जात आहे.

(म्हणे) धार्मिक स्थळी शासकीय पुजारी नेमावेत ! – अविनाश पाटील

पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिराप्रमाणे कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये शासकीय पुजारी नेमण्याचे शासनाने घोषित केले आहे.


Multi Language |Offline reading | PDF