काश्मीरमधील देशद्रोही धर्मांधांनी सैनिकांवर केलेल्या दगडफेकीमुळे आतंकवादी झाकीर मूसा पळाला !

११ ऑगस्टच्या संध्याकाळी त्राल येथील नूरपुरामधील स्वतःच्या मूळ घरात लपलेला हिजबूल मुजाहिदीनचा माजी कमांडर झाकीर मूसा याला पकडण्यासाठी सैनिक तेथे पोहोचले होते.

ब्रेव्ह न्यू लूक आस्थापनाकडून भारतीय राष्ट्रध्वजाचे चित्र असणार्‍या लेगिंग्जची ऑनलाईन विक्री बंद

सॅन फ्रॅन्सिस्को येथील ब्रेव्ह न्यू लूक या आस्थापनाने तिच्या संकेतस्थळावर भारतीय राष्ट्रध्वजाचे चित्र असलेल्या लेगिंग्ज ऑनलाईन विक्रीसाठी ठेवल्या होत्या.

भारत समजूतदार, तर चीन बालिश ! – अमेरिकेचे संरक्षणतज्ञ

चीनबरोबर चालू असलेल्या वादामध्ये भारताचे धोरण अगदी योग्य आहे. भारतीय सैन्य वादग्रस्त भागातून माघारी आलेले नाही आणि ते चीनच्या धमक्यांना कोणतेही प्रत्युत्तर देत नाही.

ऑस्ट्रेलियातील रेड बबल आस्थापनाकडून लेगिंग्जवर भारतीय राष्ट्रध्वजाचे चित्र छापून विडंबन

ऑस्ट्रेलियातील रेड बबल या आस्थापनाने त्याच्या लेगिंग्ज या उत्पादनावर भारतीय राष्ट्रध्वजाचे चित्र छापून त्याचा अवमान केला आहे.

चीनच्या सीमेवर भारतीय सैनिकांच्या संख्येत वाढ

डोकलाम प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर भारताने अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम राज्यांतील चीनच्या सीमेवर अधिकचे सैन्य तैनात केले आहे.

(म्हणे) भारताला स्वातंत्र्य देऊ नका, असे ब्रिटिशांना सांगणार्‍या संघाशी निगडीत भाजपने भारत छोडो आंदोलनावर बोलू नये !

भारताला स्वातंत्र्य देऊ नका, असे ब्रिटिशांना सांगणार्‍या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत भाजपने भारत छोडो आंदोलनावर बोलू नये, असा दावा गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष शांताराम नाईक यांनी केला आहे.

बेंगळुरू येथील शाळेत चिनी नववर्ष साजरे करण्याचे नियोजन पालकांच्या विरोधानंतर रहित !

येथील दिल्ली पब्लिक स्कूलने ३ ऑगस्ट या दिवशी अध्यादेश काढत ११ ऑगस्टला चिनी नववर्ष साजरे करण्याची घोषणा केली होती.

मडगाव (गोवा) येथे गस्तीवर असतांना मद्य सोबत बाळगल्याच्या प्रकरणी दोन पोलीस बडतर्फ

घोगळ, मडगाव येथे पीसीआर् जीपमधून गस्त घालणार्‍या पोलिसांनी मद्य सोबत बाळगल्याचा आरोप आहे.

सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी राष्ट्रध्वजाची विटंबना रोखली

येथील बाजारपेठेत फेरीवाल्यांकडून होणार्‍या प्लास्टिकचे राष्ट्रध्वज आणि स्टीकर यांच्या विक्रीविषयी सनातनचे साधक अन् हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी पोलिसांना लक्षात आणून दिल्यावर ही विक्री थांबवण्यात आली.

वर्गात भ्रमणभाष वापरल्याविषयी खडसवणार्‍या प्राध्यापिकेला विद्यार्थ्याची धक्काबुक्की !

वर्गात भ्रमणभाष हाताळण्यास बंदी असतांनाही तो हाताळल्यामुळे खडसवणार्‍या प्राध्यापिकेला विद्यार्थ्याने धक्काबुक्की केली.


Multi Language |Offline reading | PDF