मंदिर तोडून बाबरी मशीद बांधण्यात आली होती !

वस्तूस्थिती सांगण्यासाठी ७१ वर्षांनंतर जाग आलेला शिया वक्फ बोर्ड ! आता राममंदिर लवकर बांधले जाणार कि न्यायालयीन प्रक्रिया वाढत जाणार ?

भारतीय सैन्य आव्हानांना तोंड देण्यास सक्षम ! – अरुण जेटली

भारताने गेल्या काही दशकांत अनेक आव्हाने पेलली आहेत. त्या प्रत्येक आव्हानातून देश अधिक सशक्तच झाला आहे.

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या चौकशीचा अहवाल १५ दिवसांत प्रसिद्ध करणार ! – गृहराज्यमंत्री रणजीत पाटील

वेतन देऊन पुजारी नेमण्याचा निर्णय म्हणजे धर्मशास्त्रामध्ये ढवळाढवळ करणे. धार्मिक क्षेत्रातील निर्णय धर्माचार्यांना विचारूनच घ्यायला हवेत.

नान्नज (जिल्हा नगर) येथे मंदिरातील मूर्तींची तोडफोड

छोटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या गोपाळपुरा भागातील मंदिरातील दत्तगुरु, गणपति आणि नंदी या मूर्तींची तोडफोड झाल्याची घटना ६ ऑगस्टला उघडकीला आली.

(म्हणे) ‘देशातील मुसलमान समाजामध्ये भीतीचे वातावरण !’

देशातील मुसलमान समाजामध्ये आज असुरक्षिततेचे आणि भीतीचे वातावरण आहे, असे विधान भारताचे मावळते उपराष्ट्रपती हमिद अन्सारी यांनी केले आहे.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीतील २ रिक्त जागांवर वारकर्‍यांचा समावेश करणार ! – गृहराज्यमंत्री

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीमध्ये एक मागासवर्गीय, एक महिला आणि पदसिद्ध अधिकारी अशी वर्गवारी करून सदस्य नेमले जातात.

मंदिरातील मूर्तीची तोडफोड करणार्‍याला पोलिसांनी मनोरुग्ण ठरवले !

‘मनोरुग्ण’ हिंदूंचीच मंदिरे कशी तोडतात ? कि धर्मभ्रष्टांना जाणीवपूर्वक मनोरुग्ण ठरवले जाते !

देशात अवैधरित्या रहाणार्‍या ४० सहस्र रोहिंग्या मुसलमानांना बाहेर काढणार ! – केंद्र सरकार

देशात अवैधरित्या रहाणार्‍या ४० सहस्र रोहिंग्या मुसलमानांना भारतातून बाहेर काढण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली आहे.

(म्हणे) ‘भारताचा ‘हिंदू पाकिस्तान’ करण्याचा काहींचा प्रयत्न !’

भारताला ‘हिंदू पाकिस्तान’ (पाकिस्तानमध्ये बहुसंख्य मुसलमान अल्पसंख्यांकांवर जसा अत्याचार करतात, तसा भारतात बहुसंख्य हिंदू अल्पसंख्यांकांवर अत्याचार करतील.)


Multi Language |Offline reading | PDF