आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी मराठा समाजाचा मुंबईत महामोर्चा

आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी मराठा समाजाचा मुंबईत महामोर्चा

येथील भायखळ्यातील जिजामाता उद्यान ते आझाद मैदानापर्यंत मराठा समाजाचा राज्यातील ५८ वा मोर्चा शांततामय मार्गाने एक मराठा, लाख मराठाचा उद्घोष करत ९ ऑगस्टला म्हणजे क्रांतीदिनाला पार पडला.

बुद्धीप्रामाण्यवादी, सर्वधर्मसमभावी, साम्यवादी हेच देशाचे आणि धर्माचे खरे शत्रू !

बुद्धीप्रामाण्यवादी, सर्वधर्मसमभावी, साम्यवादी हेच देशाचे आणि धर्माचे खरे शत्रू !

बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी हिंदूंची देवावरची श्रद्धा नष्ट केली. सर्वधर्मसमभाववाद्यांमुळे हिंदूंना हिंदु धर्माची अद्वितीयता कळली नाही आणि साम्यवाद्यांमुळे हिंदू देवाला मानेनासे झाले.

चीनसमवेत युद्ध झाल्यास भारतीय वायूदलच प्रभावी ठरेल ! – अहवाल

चीनसमवेत युद्ध झाल्यास भारतीय वायूदलच प्रभावी ठरेल ! – अहवाल

डोकलाममधील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर भारत-चीन यांच्यात युद्ध झाल्यास तिबेट आणि आसपासच्या भागात भारताचे वायूदल चीनच्या वायूदलाच्या तुलनेत अधिक प्रभावी ठरेल.

मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे सवलती देणार ! – मुख्यमंत्री

मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे सवलती देणार ! – मुख्यमंत्री

मराठा समाजाच्या मागण्यांविषयीचा मोर्चा काढण्यात आल्यानंतर मोर्चेकर्‍यांच्या शिष्टमंडळाने विधानभवनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

डोकलाम आमचा नाही, असे भूतान म्हणत असल्याचा चीनचा दावा

डोकलाम आमचा नाही, असे भूतान म्हणत असल्याचा चीनचा दावा

डोकलामवर आमचे नियंत्रण नाही, असे भूतानने म्हटले आहे, असा दावा चीनच्या अधिकार्‍यांनी केला आहे.

काश्मीरमधील फुटीरतावादी नेते हे आतंकवादी आणि त्यांचे प्रमुख यांच्या संपर्कात ! – केंद्र सरकारची माहिती

काश्मीरमधील फुटीरतावादी नेते हे आतंकवादी आणि त्यांचे प्रमुख यांच्या संपर्कात ! – केंद्र सरकारची माहिती

काश्मीर खोर्‍यात अशांतता आणि दगडफेक करण्यासाठी फुटीरतावादी नेते पाकव्याप्त काश्मीरमधील आतंकवाद्यांच्या संपर्कात असल्याची माहिती गृहमंत्रालयाने राज्यसभेत दिली.

श्रीलंकेच्या नौदलाकडून भारताच्या ४९ मासेमार्‍यांना अटक

श्रीलंकेच्या नौदलाकडून भारताच्या ४९ मासेमार्‍यांना अटक

श्रीलंकेच्या नौदलाने हवेत गोळीबार करत समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या भारताच्या ४९ मासेमारांना अटक केली आहे.

मानसिक तणावामुळे प्रतिवर्षी १०० सैनिक आत्महत्या करतात ! – केंद्र सरकार

मानसिक तणावामुळे प्रतिवर्षी १०० सैनिक आत्महत्या करतात ! – केंद्र सरकार

भारतीय सैन्यातील १५ लाख सैनिकांंपैकी १०० हून अधिक सैनिक प्रतिवर्षी तणावामुळे आत्महत्या करतात, अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी संसदेत दिली.

चीनमधील भूकंपामध्ये १०० जण ठार झाल्याची शक्यता

चीनमधील भूकंपामध्ये १०० जण ठार झाल्याची शक्यता

चीनच्या सिचुआन प्रांतात ८ ऑगस्टच्या रात्री ६.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. यात किमान १०० जण ठार, तर सहस्रो लोक घायाळ झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.