केंद्र सरकार सैन्याच्या ३९ गोशाळा बंद करणार !

केंद्र सरकारने देशातील सैन्याच्या ३९ गोशाळा बंद करण्याचा आदेश दिला आहे. या गोशाळांमध्ये सुमारे २० सहस्र गायी आहेत.

विध्वंसक स्फोटके बाळगल्याच्या प्रकरणी मुंब्रा येथील ३ धर्मांधांना अटक

येथील डायघर पोलिसांनी विध्वंसक स्फोटके बाळगल्याच्या प्रकरणी मुंब्रा येथील ३ धर्मांधांना अटक करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या ७ वी आणि ९ वीच्या पुस्तकातून मोगलांचे धडे वगळले !

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमातून इयत्ता सातवी आणि नववीच्या इतिहासाच्या पुस्तकातून मुगलांचा धडा वगळण्यात आला आहे.

युद्ध नको असेल, तर डोकलाममधून सैन्य तात्काळ मागे घ्यावे ! – चीनच्या सैन्याची धमकी

भारत युद्ध किंवा संघर्ष टाळण्यास इच्छुक असेल, तर त्यांनी तात्काळ डोकलाममधून सैन्य माघारी घ्यावे, अशी धमकी चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे कर्नल ली यांनी एका पत्रकार परिषदेतून दिली आहे.

कोणतीही मशीद तोडली किंवा स्थानांतरित केली जाऊ शकत नाही ! – असदुद्दीन ओवैसी

रस्ता रूंदीकरणासाठी मशीद, दर्गा किंवा कब्रस्तान तोडणे अवैध आहे. ही मनमानी आहे. कोणतीही मशीद पाडली किंवा स्थानांतरित केली जाऊ शकत नाही.

भारत-बांगलादेश सीमेपासून २० कि.मी. अंतरापर्यंत पशूधनाचा एकही बाजार भरू देऊ नका ! – सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाने केंद्रशासनाला भारत-बांगलादेश सीमेच्या ४ सहस्र ९६ किलोमीटर एवढ्या लांबीच्या सीमेपासून २० किलोमीटर (आत) अंतरापर्यंत पशूधनाचा एकही बाजार भरू देऊ नका.

दहीहंडीच्या उंचीवरील निर्बंध उच्च न्यायालयाने हटवले

मुंबई उच्च न्यायालयाने दहीहंडीच्या उंचीचेे निर्बंध काढून टाकले आहेत, तसेच वयाची १४ वर्षे पूर्ण झालेली मुले गोविंदा पथकात सहभागी करून घेण्यासही मान्यता दिली आहे.

अ‍ॅस्कॉर्ट सर्व्हिसिंगच्या विज्ञापनाच्या माध्यमातून गोव्यात सेक्स टुरिझम्ला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन ! – गोवा वूमन फोरमचा आरोप

अ‍ॅस्कॉर्ट सर्व्हिसिंगच्या विज्ञापनाच्या माध्यमातून गोव्यात सेक्स टुरिझमला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिले जात आहे. अ‍ॅस्कॉर्ट सर्व्हिसिंग त्यांच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून महाविद्यालयीन युवती आणि विावाहित महिला यांना वेश्या म्हणून ग्राहकांना पुरवत आहेत.


Multi Language |Offline reading | PDF