श्रीगोंदा (जिल्हा नगर) येथे पोलीस चौकीनजीकच ५० धर्मांधांकडून गोरक्षकांवर प्राणघातक आक्रमण

श्रीगोंदा (जिल्हा नगर) येथे पोलीस चौकीनजीकच ५० धर्मांधांकडून गोरक्षकांवर प्राणघातक आक्रमण

गोरक्षक तथा मानद पशूकल्याण अधिकारी श्री. शिवशंकर स्वामी आणि त्यांचे सहकारी यांच्यावर ५ आगॅस्टला ५० हून अधिक धर्मांधांच्या जमावाने प्राणघातक आक्रमण केले.

हल्लीचे राजकारण रसातळाला नेते, तर साधना देवाकडे नेते ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हल्लीचे राजकारण रसातळाला नेते, तर साधना देवाकडे नेते ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार हल्लीचे राजकारण रसातळाला नेते, तर साधना देवाकडे नेते ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

मुसलमानांची लोकसंख्या वाढल्यावर तुझ्या घरात घुसून नमाज पठण करू !

मुसलमानांची लोकसंख्या वाढल्यावर तुझ्या घरात घुसून नमाज पठण करू !

मुसलमानांची लोकसंख्या जेथे वाढते तेथे काय होते, हे वेगळे सांगायला नको ! या धमकीनंतर तरी हिंदू जागृत होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करतील का ?

बनावट आधारकार्ड आणि पारपत्र बनवणार्‍या बांगलादेशी आतंकवाद्याला उत्तरप्रदेशमधून अटक

बनावट आधारकार्ड आणि पारपत्र बनवणार्‍या बांगलादेशी आतंकवाद्याला उत्तरप्रदेशमधून अटक

उत्तरप्रदेशमधील आतंकवादविरोधी पथकाने मुझफ्फरनगरच्या कुटेसरा येथून अब्दुल्लाह नावाच्या बांगलादेशी आतंकवाद्याला अटक केली आहे.

केरळमध्ये संघ स्वयंसेवक आणि भाजप कार्यकर्ते यांच्या हत्या पूर्वनियोजित ! – अरुण जेटली यांचा आरोप

केरळमध्ये संघ स्वयंसेवक आणि भाजप कार्यकर्ते यांच्या हत्या पूर्वनियोजित ! – अरुण जेटली यांचा आरोप

केरळमध्ये संघ स्वयंसेवक आणि भाजप कार्यकर्ते यांच्या हत्या अन् त्यांच्यावर होणारी आक्रमणे पूर्वनियोजित आहेत, असा आरोप केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला.

येमेनमध्ये ३ वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या करणार्‍याला शिक्षा म्हणून गोळ्या घालून ठार केले !

येमेनमध्ये ३ वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या करणार्‍याला शिक्षा म्हणून गोळ्या घालून ठार केले !

येमेनमध्ये ३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणार्‍याला शरीयत न्यायालयाच्या आदेशानुसार एके ४७ रायफलमधून गोळ्यांचा वर्षाव करत ठार करण्यात आले.

रा.स्व. संघाच्या स्वयंसेवकांचे तुकडे करून मिरचीसमवेत खाईन !

रा.स्व. संघाच्या स्वयंसेवकांचे तुकडे करून मिरचीसमवेत खाईन !

भाजपचे नेते अमित मालवीय यांनी त्यांच्या ट्विटर खात्यावर एक चित्रफीत पोस्ट केली आहे. यात माकपचा एक नेता म्हणत आहे, मी संघाच्या स्वयंसेवकांचे तुकडे तुकडे करून ते मिरचीसमवेत खाईन.