राखीपौर्णिमेला बहिणीला अशाश्वत भेट देण्याऐवजी चिरंतन तत्त्वाचा प्रसार करणाऱ्यां नियतकालिक सनातन प्रभातचे वाचक बनवा आणि ज्ञानामृत असलेली अनोखी ओवाळणी द्या !

श्रावण पौर्णिमा, म्हणजेच राखीपौर्णिमा ! या वर्षी ७.८.२०१७ या दिवशी राखीपौर्णिमा आहे. हिंदु संस्कृतीनुसार या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

पर्यावरणासाठी मातीच्याच श्री गणेशमूर्ती बनवा ! – पंतप्रधान मोदी

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती गेली १५ वर्षे अभियान राबवून जे सांगत आहेत, तेच माननीय पंतप्रधानांनी सांगितले आहे.

पाठ्यपुस्तकांतील चुकांकडे गंभीरपणे लक्ष द्या आणि चुका सुधारण्यासाठी महामंडळ स्थापन करा !

शासनाने पाठ्यपुस्तकांतील चुकांकडे गंभीरपणे लक्ष देणे आवश्यक आहे.

बसगाड्यांवरील अश्‍लील विज्ञापनफलक हटवणार ! – वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर

गोव्यातील कदंब महामंडळाच्या बसगाड्यांवरील सनी लिओनी या अभिनेत्रीची छायाचित्रे असलेले गर्भनिरोधकाचे अश्‍लील विज्ञापनफलक हटवले जातील, असे आश्‍वासन वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी विधानसभेत दिले.

सिंगापूर येथे वृद्धींगत होत असलेले एस्.एस्.आर्.एफ्.चे अध्यात्मप्रसाराचे कार्य

ग्लोबल सिटीझन फोरमच्या वतीने १.४.२०१७ या दिवशी श्री. मनीष त्रिपाठी आणि श्री. राज (एक धर्माभिमानी) यांनी त्यांच्या कार्यालयात डॉ. भूपेन्द्रकुमार मोदी यांचे प्रवचन आयोजित केले होते. यासाठी एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधकांना निमंत्रित केले होते.

भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या कार्यक्रमस्थळी मेलेला बैल टाकून विरोध !

हरियाणा आणि देहली येथील गायरान (गुरांना चरण्यासाठी कुरण) भूमीसाठी संत गोपालदास दोन महिन्यांपासून उपोषण करत आहेत.

सर्वधर्मसमभाव हा शब्दप्रयोगच चुकीचा !

हिंदुबहुल हिंदुस्थानात राजकारणी, राज्यकर्ते आणि काही खुळचट हिंदू सर्वधर्मसमभावाचा डांगोरा पिटतात.

व्हॉट्स अ‍ॅपच्या गटातील हिंदु सदस्याला अमानुष मारहाण करणार्‍या १३ धर्मांधांना अटक

वन्दे मातरमवरून वाद निर्माण व्हायला हा पाकिस्तान आहे का ? शासनकर्ते वन्दे मातरमला होणारा विरोध मोडून काढणार कि न म्हणणार्‍यांचे लांगूलचालन करणार ?

तिसवाडी प्रभागातील भ्रष्ट प्रशासकीय निरीक्षक निलंबित

भ्रष्टाचाराचा आरोप असलेले तिसवाडी प्रभाग प्रशासकीय निरीक्षक सहदेव मोटे यांना उत्तर गोवा जिल्हाधिकारी निला मोहनन यांनी निलंबित केले.

माध्यान्ह आहाराचा दर्जा उत्तम असल्यासच कंत्राटदारांना योग्य दर ! – मनोहर पर्रीकर

कंत्राटदारांकडून शाळांना पुरवला जाणारा माध्यान्ह आहार उत्तम असल्यासच त्यांना त्याचा योग्य दर दिला जाणार आहे.


Multi Language |Offline reading | PDF