वाराणसी येथे श्री काशी विश्‍वनाथ मंदिरातील शिवलिंगाला पुरोहितांकडून उत्स्फूर्तपणे विशेष अभिषेक !

वाराणसी येथे श्री काशी विश्‍वनाथ मंदिरातील शिवलिंगाला पुरोहितांकडून उत्स्फूर्तपणे विशेष अभिषेक !

परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने वाराणसी येथील श्री काशी विश्‍वनाथ मंदिरातील शिवलिंगाला पुरोहित श्री. कन्हैय्याजी यांनी १८ मेच्या पहाटे ५ वाजता उत्स्फूर्तपणे विशेष अभिषेक केला.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात महर्षि भृगु यांच्या संहितेची नाडीपट्टी आणि भृगुगीता यांचे आगमन !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात महर्षि भृगु यांच्या संहितेची नाडीपट्टी आणि भृगुगीता यांचे आगमन !

परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने वाचन करण्यात येणार्‍या महर्षि भृगु यांच्या संहितेच्या नाडीपट्टीचे आणि भृगुगीतेचे येथील सनातनच्या आश्रमात १८ मे या दिवशी सकाळी ९ वाजून ७ मिनिटांनी शुभागमन झाले.

श्रीकृष्णरूपात अवतरलेले परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांचा अमृत महोत्सव सोहळा भावपूर्ण वातावरणात साजरा !

श्रीकृष्णरूपात अवतरलेले परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांचा अमृत महोत्सव सोहळा भावपूर्ण वातावरणात साजरा !

वैशाख कृष्ण पक्ष सप्तमी या पावन तिथीला म्हणजेच १८ मे या दिवशी शंख-चक्रधारी श्रीकृष्णाच्या रूपात अवतरलेले परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांचा सनातनच्या आश्रमात आयोजित केलेला अमृत महोत्सव सोहळा

इंटरनेट सेवा अधिक वेगवान करण्यासाठी इस्रो ३ उपग्रह सोडणार

इंटरनेट सेवा अधिक वेगवान करण्यासाठी इस्रो ३ उपग्रह सोडणार

इस्रोकडून पुढील १८ महिन्यांत जीसॅट-१९, जीसॅट-११ आणि जीसॅट-२० या ३ उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या उपग्रहांचा वापर स्मार्ट सिटी प्रकल्पांमधील संपर्क यंत्रणेसाठी केला जाणार आहे.

कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या कार्यवाहीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून स्थगिती

कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या कार्यवाहीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून स्थगिती

येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने १८ मे या दिवशी कुलभूषण जाधव हे हेर आहेत कि नाहीत हे अद्याप सिद्ध झालेले नाही, असे सांगत जाधव हे भारतीय गुप्तचर संस्था रॉचे हस्तक असल्याचा पाकचा दावा फेटाळून लावला आहे.

साधकांनो, हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच आहे, याची निश्चिती बाळगा !

साधकांनो, हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच आहे, याची निश्चिती बाळगा !

साधकांचे मन डळमळीत आहे. साधकांनो, मनात कधीही निराशा, असमर्थता आणि विवाद यांना स्थान देऊ नका. मनामध्ये संशय ठेवू नका. प्रतीक्षा करा. गुरुकृपेचा वर्षाव होतच आहे, हे अनुभवा.

बेपत्ता पाकिस्तानी नागरिक माहिती नाही ! – आतंकवादविरोधी पथक

बेपत्ता पाकिस्तानी नागरिक माहिती नाही ! – आतंकवादविरोधी पथक

पाकिस्तानी नागरिक बेपत्ता असल्याविषयी अधिकृतपणे कोणतीही माहिती आली नाही; मात्र सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती काळजी घेण्यात येईल, असे राज्याच्या आतंकवाद विरोधी पथकाने म्हटले आहे.

जळगाव येथे अवैध वाळू वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरच्या चालकाकडून तलाठ्याला चिरडण्याचा प्रयत्न !

जळगाव येथे अवैध वाळू वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरच्या चालकाकडून तलाठ्याला चिरडण्याचा प्रयत्न !

महसूल, पोलीस आणि आर्.टी.ओ. यांच्या कारवाईच्या निषेधार्थ वाळू वाहतूक बंद असतांनाही येथे अवैध वाहतूक मात्र चालू आहे.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या गोशाळेतील गायींच्या मृत्यूस उत्तरदायी असणार्‍या सर्वांवर कठोर कारवाई करा !

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या गोशाळेतील गायींच्या मृत्यूस उत्तरदायी असणार्‍या सर्वांवर कठोर कारवाई करा !

श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या गोशाळेतील गायींनी प्लास्टिक खाल्ल्याने त्यांचा मृत्यू ओढावला या मृत्यूस उत्तरदायी असणार्‍या सर्वांवर कठोर कारवाई करा, या मागणीसाठी १३ मे या दिवशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वारकर्‍यांसह हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले होते.

पाकमध्ये ४ आतंकवाद्यांना फाशी

पाकमध्ये ४ आतंकवाद्यांना फाशी

पाकने १७ मे या दिवशी ४ तालिबानी आतंकवाद्यांना फाशी दिली. खैबर पख्तूनख्वाह प्रांतातील एका कारागृहात त्यांना फाशी देण्यात आली.