विश्‍व हिंदु परिषदेच्या अभियानाला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे समर्थन

विश्‍व हिंदु परिषदेच्या अभियानाला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे समर्थन

उत्तरप्रदेशातील बहराईच येथे १ सहस्र वर्षे जुन्या गाजीबाबा दर्ग्याच्या ठिकाणी पूर्वी सूर्यमंदिर होते. ते तोडून आक्रमकांनी दर्गा बांधला. त्यामुळे येथे पुन्हा सूर्यमंदिराची उभारणी करण्यासाठी विश्‍व हिंदु परिषदेने मागणी केली आहे.

बंगालमधील महापालिकांच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात हिंसाचार

बंगालमधील महापालिकांच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात हिंसाचार

१४ मे या दिवशी बंगालमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. या वेळी मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. राजकीय पक्षांचे कार्यकर्ते उघडपणे शस्त्रास्त्रे घेऊन फिरत होते

परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात विविध धार्मिक विधींना प्रारंभ

परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात विविध धार्मिक विधींना प्रारंभ

अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने येथील सनातनच्या आश्रमात विविध धार्मिक विधींना आरंभ झाला. १४ मे या दिवशी पासून आश्रमात अथर्ववेदाच्या पारायणाला प्रारंभ झाला.

पाकच्या गोळीबारामुळे सीमारेषेजवळील १ सहस्र नागरिकांचे स्थलांतर

पाकच्या गोळीबारामुळे सीमारेषेजवळील १ सहस्र नागरिकांचे स्थलांतर

पाककडून सातत्याने होणार्‍या गोळीबारामुळे काश्मीरमधील सीमेजवळ रहाणार्‍या लोकांचे स्थलांतर करण्यात येत आहे. जीवितहानी रोखण्यासाठी हे स्थलांतर करण्यात येत आहे.

हिंदु राष्ट्राची सिंहगर्जना करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे होऊया ! – श्री. सुमित सागवेकर, हिंदु जनजागृती समिती

हिंदु राष्ट्राची सिंहगर्जना करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे होऊया ! – श्री. सुमित सागवेकर, हिंदु जनजागृती समिती

आज अमेरिका, युरोप यांमधील अनेक देश स्वत:ला अभिमानाने ख्रिस्ती राष्ट्र म्हणून सांगतात; मात्र जेव्हा भारतात हिंदु राष्ट्राचा विषय काढला जातो, तेव्हा अनेकांना पोटशूळ उठतो.

रोमानियामध्ये ११ वीच्या विद्यार्थ्यांना रामायण आणि महाभारत यांतील काही भाग शिकवला जातो !

रोमानियामध्ये ११ वीच्या विद्यार्थ्यांना रामायण आणि महाभारत यांतील काही भाग शिकवला जातो !

भारत आणि रोमानिया यांच्यात सांस्कृतिक संबंध आहेत. रोमानियातील ११ वीच्या विद्यार्थ्यांना रामायण आणि महाभारत यांतील काही भाग शिकवला जातो, यातून हे लक्षात येते,

पुणे येथे परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त शौर्य जागरण करणारी भव्य हिंदू एकता दिंडी !

पुणे येथे परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त शौर्य जागरण करणारी भव्य हिंदू एकता दिंडी !

सनातन संस्थेचे संस्थापक, हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्रोत आणि ‘हिंदु राष्ट्रा’चे प्रणेते परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियाना’चा एक भाग म्हणून येथे वीरश्री आणि शौर्य जागरण करणारी भव्य ‘हिंदु एकता दिंडी’ १४ मे या दिवशी पार पडली.

बेळगाव येथे हिंदु राष्ट्रविचारांचे चैतन्यदायी बीज रोवणारी राष्ट्र जागृती सभा !

बेळगाव येथे हिंदु राष्ट्रविचारांचे चैतन्यदायी बीज रोवणारी राष्ट्र जागृती सभा !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रथमत: भेटल्यावर मला एक अपूर्व शक्ती मिळाल्याचे जाणवले. डॉ. आठवले यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी लावलेल्या ठिणगीचे आज देशव्यापी वणव्यात रूपांतर झाले आहे.

गडहिंग्लज येथे दोन हिंदुत्वनिष्ठांनी हिंदु देवतांचे होणारे विडंबन रोखले !

गडहिंग्लज येथे दोन हिंदुत्वनिष्ठांनी हिंदु देवतांचे होणारे विडंबन रोखले !

आजरा रस्त्यावरील सूर्या उपाहारगृहासमोर १३ मे या दिवशी सकाळी ९.३० वाजता श्रीराम आणि श्री हनुमान या हिंदु देवतांची वेशभूषा करून भीक मागणार्‍या दोन बहुरूप्यांना हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री महेश दळवी आणि सतीश हळदकर यांनी दम देऊन त्यांचा पोशाख उतरवण्यास भाग पाडले.

५ बांगलादेशी घुसखोरांची हिंडलगा कारागृहात रवानगी, १२ जणांना अटक

५ बांगलादेशी घुसखोरांची हिंडलगा कारागृहात रवानगी, १२ जणांना अटक

माळमारुती पोलिसांनी अटक केलेल्या ५ बांगलादेशी घुसखोरांना १२ मे या दिवशी सायंकाळी न्यायालयासमोर उपस्थित करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशावरून त्यांची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली