हिंदु राष्ट्राची स्थापना झाल्याविना आम्ही स्वस्थ बसणार नाही ! – हिंदुत्वनिष्ठांचा हुंकार

हिंदु राष्ट्राची स्थापना झाल्याविना आम्ही स्वस्थ बसणार नाही ! – हिंदुत्वनिष्ठांचा हुंकार

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने पुणे येथे भव्य हिंदू एकता दिंडी ! पुणे, १४ मे (वार्ता.) – सनातन संस्थेचे संस्थापक, हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्रोत आणि हिंदु राष्ट्राचे प्रणेते परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत १४ मे या दिवशी येथे भव्य हिंदू … Read more

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या गोशाळेतील गायींच्या मृत्यूस उत्तरदायी असणार्‍या सर्वांवर कठोर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समिती

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या गोशाळेतील गायींच्या मृत्यूस उत्तरदायी असणार्‍या सर्वांवर कठोर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समिती

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या गोशाळेतील गायींच्या मृत्यूस उत्तरदायी असणार्‍या सर्वांवर कठोर कारवाई केली जावी, या मागणीसाठी शनिवार, १३ मे या दिवशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वारकर्‍यांसह हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले

(म्हणे) ‘मला हिंदुत्वनिष्ठांकडून ठार मारण्याची धमकी !’

(म्हणे) ‘मला हिंदुत्वनिष्ठांकडून ठार मारण्याची धमकी !’

आम आदमी पक्षाचे नेते आशीष खेतान यांनी दावा केला आहे की, त्यांना हिंदुत्वनिष्ठांकडून ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी देणारे पत्र त्यांना पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.

आजपासून ‘परात्पर गुरु डॉ. आठवले अमृत महोत्सव सप्ताह’

आजपासून ‘परात्पर गुरु डॉ. आठवले अमृत महोत्सव सप्ताह’

वैशाख कृष्ण पक्ष सप्तमी, १८ मे २०१७ या दिवशी सनातन संस्थेचे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा अमृत महोत्सव आहे. त्यानिमित्ताने आम्ही दैनिकातून १५ मे ते २१ मे या कालावधीत ‘परात्पर गुरु डॉ. आठवले अमृत महोत्सव सप्ताह’ साजरा करत आहोत.

संगमनेर येथील मोठ्याबाबा (मच्छिंद्रनाथ) देवस्थानच्या यात्रेस पोलिसांनी कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत अनुमती नाकारली !

संगमनेर येथील मोठ्याबाबा (मच्छिंद्रनाथ) देवस्थानच्या यात्रेस पोलिसांनी कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत अनुमती नाकारली !

संगमनेर तालुक्यातील निंबळे गावात मोठ्याबाबा (मच्छिंद्रनाथ) देवस्थानची यात्रा १५ मे या दिवशी आहे. या यात्रेसाठी देवस्थान आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी संगमनेर पोलिसांकडे अनुमती मागितली होती.

हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत सांगली जिल्ह्यात घेतलेल्या व्याख्यानांना उत्स्फूर्त प्रतिसाद !

हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत सांगली जिल्ह्यात घेतलेल्या व्याख्यानांना उत्स्फूर्त प्रतिसाद !

हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत सांगली जिल्ह्यात सांगलीवाडी, ईश्‍वरपूर, तुंग येथे घेण्यात आलेल्या व्याख्यानांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शिरोली येथे सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी आध्यात्मिक उपायांविषयी मार्गदर्शन केल्यावर महिलांचा कृतीशील सहभाग !

शिरोली येथे सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी आध्यात्मिक उपायांविषयी मार्गदर्शन केल्यावर महिलांचा कृतीशील सहभाग !

हिंदुत्वनिष्ठ सौ. सुरेखा कौंदाडे यांच्या निवासस्थानी धर्मशिक्षणवर्गात येणार्‍या महिलांना सनातनच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी ‘साधना आणि भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी उपायांचे महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन केले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवासाठी सप्तर्षि जीवनाडीपट्टीचे रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात शुभागमन

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवासाठी सप्तर्षि जीवनाडीपट्टीचे रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात शुभागमन

महर्षींच्या आज्ञेने दैवी प्रवास करणार्‍या सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचे १४ मे या दिवशी सप्तर्षि जीवनाडीपट्टीसह परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवासाठी येथील सनातनच्या आश्रमात शुभागमन झाले.

इस्लामची निंदा केल्याच्या प्रकरणी जकार्ताच्या गव्हर्नर यांना २ वर्षांची शिक्षा !

इस्लामची निंदा केल्याच्या प्रकरणी जकार्ताच्या गव्हर्नर यांना २ वर्षांची शिक्षा !

जकार्ताचे गव्हर्नर बासुकी जाहाजा पुरनामा यांना इशनिंदेच्या प्रकरणी दोषी ठरवून त्यांना २ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.