अहंभाव असलेले आधुनिक वैद्य (डॉक्टर) आणि अहंभावशून्य भगवंत

अहंभाव असलेले आधुनिक वैद्य (डॉक्टर) आणि अहंभावशून्य भगवंत

‘आधुनिक वैद्य (डॉक्टर) रुग्णांना लहान-मोठ्या आजारांतून वाचवतात आणि त्याचा त्यांना अहंभाव असतो. याउलट भगवंत साधकांना भवरोगापासून, म्हणजे जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त करतो, तरी तो अहंशून्य असतो !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

(म्हणे) ‘नरेंद्र मोदीही माझ्या गाडीवरचा लाल दिवा काढू शकत नाहीत !’

(म्हणे) ‘नरेंद्र मोदीही माझ्या गाडीवरचा लाल दिवा काढू शकत नाहीत !’

आम्हाला ब्रिटीश सरकारच्या काळात गाडीवर लाल दिवा लावण्याची अनुमती मिळाली होती. त्यामुळे आता नरेंद्र मोदीही माझ्या गाडीवरील लाल दिवा काढू शकत नाही, असे आव्हान बंगालमधील टिपू सुलतान मशिदीचे शाही इमाम नुरूर रहमान बरकती यांनी दिले आहे.

काश्मीरमध्ये आतंकवाद्यांकडून सैन्याधिकार्‍याची अपहरण करून हत्या

काश्मीरमध्ये आतंकवाद्यांकडून सैन्याधिकार्‍याची अपहरण करून हत्या

काश्मीरच्या शोपियां भागात जिहादी आतंकवाद्यांनी लेफ्टनंट डॉ. उमर फयाज यांचे अपहरण करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायनयांचा ९८ वा जन्मोत्सव शेवगाव (जिल्हा नगर) येथे भावपूर्णरित्या साजरा

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायनयांचा ९८ वा जन्मोत्सव शेवगाव (जिल्हा नगर) येथे भावपूर्णरित्या साजरा

‘गुरुदत्त सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि कला अन् क्रीडा संस्था, शेवगाव’ यांच्या वतीने आयोजित केलेला योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचा ९८ वा जन्मोत्सव बुद्धपौर्णिमा, म्हणजेच १० मे या दिवशी भावपूर्णरित्या साजरा करण्यात आला

मदरशांमधून देण्यात येत असलेल्या शिक्षणावर आसाम सरकारची बंदी

मदरशांमधून देण्यात येत असलेल्या शिक्षणावर आसाम सरकारची बंदी

मदरशांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी तेथे सध्या देण्यात येणार्‍या शिक्षणावर बंदी घातली जाणार आहे. मदरसा बोर्ड विसर्जित करण्यात येईल आणि यापुढे मदरशांमधील शिक्षणाचे संपूर्ण दायित्व माध्यमिक शिक्षण मंडळाकडे असेल

काशी विश्‍वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशीद वादावर अलाहाबाद उच्च न्यायालयात सुनावणी होणार

काशी विश्‍वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशीद वादावर अलाहाबाद उच्च न्यायालयात सुनावणी होणार

काशी विश्‍वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशीद वादावर अलाहाबाद उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. हा वाद कनिष्ठ न्यायालयातून उच्च न्यायालयात आला आहे.

कुलभूषण जाधव यांच्या फाशीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून स्थगिती

कुलभूषण जाधव यांच्या फाशीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून स्थगिती

कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिली आहे. कुलभूषण जाधव यांना पाकच्या सैनिकी न्यायालयाने १० एप्रिल या दिवशी फाशीची शिक्षा सुनावली होती.

पाली (जिल्हा रायगड) येथील श्री बल्लाळेश्‍वराच्या चरणी हिंदुत्वनिष्ठांनी हिंदु राष्ट्रासाठी कटिबद्ध रहाण्याची केली प्रतिज्ञा !

पाली (जिल्हा रायगड) येथील श्री बल्लाळेश्‍वराच्या चरणी हिंदुत्वनिष्ठांनी हिंदु राष्ट्रासाठी कटिबद्ध रहाण्याची केली प्रतिज्ञा !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियाना’च्या अंतर्गत ‘हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, परात्पर गुरु डॉ. आठवले यांना उत्तम आरोग्य लाभावे……

श्रीलंकेत ख्रिस्ती मूलतत्त्ववाद्यांनी गणेश मंदिर उद्ध्वस्त केल्याच्या विरोधात तमिळनाडूतील श्रीलंकेच्या दुतावासाकडे तक्रार

श्रीलंकेत ख्रिस्ती मूलतत्त्ववाद्यांनी गणेश मंदिर उद्ध्वस्त केल्याच्या विरोधात तमिळनाडूतील श्रीलंकेच्या दुतावासाकडे तक्रार

२३ एप्रिलच्या मध्यरात्री देवाणपिद्दीच्या कॅथलिक चर्चच्या पाद्य्राने पुढाकार घेऊन श्रीलंकेतील मन्नार जिल्ह्यातील वेल्लानाकुलम् येथील पिल्लईर मंदिर आणि हिंदूंची घरे उद्ध्वस्त करण्यासाठी काही गुंड हाताशी धरून आक्रमण केले.