परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘राजकीय पक्षांतील व्यक्ती राष्ट्र आणि धर्म यांच्या हिताचा विचार न करता केवळ स्वतःचा आणि स्वतःच्या पक्षाचा विचार करतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कल्याण येथे आज हिंदु ऐक्य दिंडी !

कल्याण येथे आज हिंदु ऐक्य दिंडी !

हिंदुत्वनिष्ठ, संप्रदाय, सनातन प्रभातचे वाचक, विज्ञापनदाते, हितचिंतक, आध्यात्मिक संस्थांचे साधक, सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते यांनी सहभागी होऊन परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञतापुष्प अर्पण करावे !

दगडफेक आतंकवाद रोखण्यासाठी १ सहस्र संत ट्रकभर दगड घेऊन काश्मीरला जाणार !

दगडफेक आतंकवाद रोखण्यासाठी १ सहस्र संत ट्रकभर दगड घेऊन काश्मीरला जाणार !

काश्मीरमध्ये दगडफेक आतंकवाद रोखण्यासाठी १ सहस्र संत ट्रकभर दगड घेऊन काश्मीरला जाणार आहेत, अशी माहिती बालयोगी चैतन्य महाराज यांनी दिली. बा

सौदी अरेबिया आणि पाक येथील ५० हून अधिक वाहिन्यांकडून काश्मिरींना भडकवण्याचा प्रयत्न

सौदी अरेबिया आणि पाक येथील ५० हून अधिक वाहिन्यांकडून काश्मिरींना भडकवण्याचा प्रयत्न

काश्मीरमध्ये सौदी आणि पाकिस्तानी वाहिन्यांवरून काश्मीरच्या स्वातंत्र्याचे सूत्र भडकपणे उपस्थित केले जात आहे. ५० हून अधिक पाकिस्तानी आणि सौदी वाहिन्या भारतविरोधी प्रचार करत असल्याने काश्मीरमधील वातावरण अधिक बिघडत आहे.

तिरुवण्णामलई (तमिळनाडू) येथे महर्षींच्या कृपाछत्राखाली परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सव सोहळ्याला विविध यागांनी प्रारंभ

तिरुवण्णामलई (तमिळनाडू) येथे महर्षींच्या कृपाछत्राखाली परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सव सोहळ्याला विविध यागांनी प्रारंभ

६ मे या दिवशी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा दिनांकानुसार वाढदिवस

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियान’

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियान’

दादर येथे ६ मे या दिवशी भव्य हिंदु एकता दिंडी काढण्यात आली. या दिंडीत २३ हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

पैठण (जिल्हा संभाजीनगर) शहरात मद्यबंदी करण्यासाठी युवकांचे आंदोलन

पैठण (जिल्हा संभाजीनगर) शहरात मद्यबंदी करण्यासाठी युवकांचे आंदोलन

शहरात देशी-विदेशी मद्याचे प्रस्थ वाढल्याने येथील शेकडो युवकांनी शहरातील सर्वच मद्यविक्री दुकानांच्या ठिकाणी मद्यपींना दूध, ताक आणि दही यांचे वाटप करून वेगळ्या प्रकारचे आंदोलन ५ मे या दिवशी केले. शहरात प्रथमच झालेल्या या वेगळ्या आंदोलनाने पैठणकरांचे लक्ष वेधून घेतले.

पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिकास १० सहस्र रुपयांची लाच घेतांना अटक !

पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिकास १० सहस्र रुपयांची लाच घेतांना अटक !

खंडित सेवेचे वेतन आणि भत्त्यांमधील फरक काढण्यासाठी १० सहस्र रुपयांची लाच घेतांना येथील पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपीक पदावरील गणपत गोरे (वय २९ वर्षे) यांना ४ मे या दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेतांना पकडले.

माजी मंत्री विजयकुमार गावित यांच्यावर भ्रष्टाचाराचा ठपका ! – चौकशी समितीचा अहवाल

माजी मंत्री विजयकुमार गावित यांच्यावर भ्रष्टाचाराचा ठपका ! – चौकशी समितीचा अहवाल

वर्ष २००४ ते २००९ या काळात आदिवासी विकास योजनांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचा ठपका तत्कालीन आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्यावर ठेवण्यात आला आहे. राज्य शासन नियुक्त उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती एम.जी. गायकवाड यांच्या चौकशी समितीने दिलेल्या अहवालातून हे निष्पन्न झाले आहे.