जळगाव येथे मंडळ अधिकारी लाच घेतांना कह्यात

जळगाव येथे मंडळ अधिकारी लाच घेतांना कह्यात

चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे गावातील मंडळ अधिकारी सोमा भोरसे यांना ४ सहस्र रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने ५ मे या दिवशी कह्यात घेतले

हास्यास्पद साम्यवाद !

हास्यास्पद साम्यवाद !

‘जनतेचे शिक्षण, आरोग्य, आवडी-निवडी यांतही साम्यवादी साम्यवाद आणू शकत नाहीत’, असे असतांना ते राष्ट्रात साम्यवाद काय आणणार ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

(म्हणे) ‘पुतळे उभारण्यासाठी अल्पसंख्यांकांकडून लेखी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ आणा !’

(म्हणे) ‘पुतळे उभारण्यासाठी अल्पसंख्यांकांकडून लेखी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ आणा !’

राष्ट्रपुरुष आणि थोर व्यक्ती यांचा पुतळा उभारण्यासाठी घ्यावयाच्या अनुमतीची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करणारे धोरण राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने २ मे या दिवशी जारी केले आहे.

… , तर भोंगे लावण्यासाठी बहुसंख्यांकांची अनुमती घेण्याचा अध्यादेशही काढा ! – हिंदु जनजागृती समिती

… , तर भोंगे लावण्यासाठी बहुसंख्यांकांची अनुमती घेण्याचा अध्यादेशही काढा ! – हिंदु जनजागृती समिती

राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने राज्य चालू आहे; मात्र तरीही या राज्यात हिंदूंवर विविध प्रतिबंध लादणारे शासकीय अध्यादेश प्रतिदिन निघत आहेत.

महिलांच्या संदर्भातील अपराधांना चित्रपटातील संवाद उत्तरदायी ! – महिला पोलीस अधिकारी

महिलांच्या संदर्भातील अपराधांना चित्रपटातील संवाद उत्तरदायी ! – महिला पोलीस अधिकारी

तमिळनाडूतील भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस्) ३ महिला पोलीस अधिकार्‍यांनी महिलांच्या संदर्भात होणार्‍या अपराधांना चित्रपटातील संवाद आणि गीते यांना उत्तरदायी ठरवले आहे.

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियान’

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियान’

सनातन संस्थेचे संस्थापक आणि ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’चे प्रेरणास्रोत असलेले परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांना १८ मे २०१७ या दिवशी ७५ वर्षे पूर्ण होत आहेत.

(म्हणे) गोरक्षकांच्या आरोपांना प्रसिद्धी दिल्यास प्रसिद्धीमाध्यमांवर कायदेशीर कारवाई करणार !

(म्हणे) गोरक्षकांच्या आरोपांना प्रसिद्धी दिल्यास प्रसिद्धीमाध्यमांवर कायदेशीर कारवाई करणार !

राज्यात गोमांस व्यवसायात अवैधपणा चालू असल्याचे गोरक्षकांचे आरोप खोट आहेत.

खारघर (नवी मुंबई) येथे क्रांतीकारकांवरील फलकांच्या प्रदर्शनाला धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

खारघर (नवी मुंबई) येथे क्रांतीकारकांवरील फलकांच्या प्रदर्शनाला धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

खारघर येथील ओम साई ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने शिवकालीन शस्त्रास्त्रांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. संघाचे अध्यक्ष प्रवीण शिंदे, सुदर्शन नाईक, शैलेश पटेल, नीलेश कदम यांसह अन्य पदाधिकार्‍यांनी प्रदर्शनासाठी परिश्रम घेतले.

शांत, नम्र आणि साधनेची आवड असणारी ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची सोलापूर येथील कु. आरती स्वामीनाथ नंदीकोले (वय १४ वर्षे) !

शांत, नम्र आणि साधनेची आवड असणारी ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची सोलापूर येथील कु. आरती स्वामीनाथ नंदीकोले (वय १४ वर्षे) !

शांत, नम्र आणि साधनेची आवड असणारी ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली सोलापूर येथील कु. आरती स्वामीनाथ नंदीकोले (वय १४ वर्षे) !