देशातील १५ लाखांपैकी सुमारे ९ लाख आस्थापने विवरणपत्र भरत नाहीत ! – केंद्र सरकार

देशातील १५ लाखांपैकी सुमारे ९ लाख आस्थापने विवरणपत्र भरत नाहीत ! – केंद्र सरकार

देशातील १५ लाख आस्थापनांपैकी सुमारे ९ लाख आस्थापने वार्षिक विवरणपत्र भरत नाहीत, अशी माहिती महसूल सचिव हसमुख आधिया यांनी दिली. अंमलबजावणी संचालनालयाच्या वार्षिक कार्यक्रमात ते बोलत होते.

काश्मीरमधील मंदिर अपवित्र केल्याच्या प्रकरणावरून काश्मिरी पंडितांची निदर्शने

काश्मीरमधील मंदिर अपवित्र केल्याच्या प्रकरणावरून काश्मिरी पंडितांची निदर्शने

अनंतनाग जिल्ह्यातील भार्गाशाखा भगवती मंदिराला अपवित्र केल्याची घटना समोर आली आहे; मात्र ‘अशी कोणतीही घटना येथे घडलेली नाही’, असे मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती सरकारने म्हटले आहे.

गैरव्यवहार करणार्‍या संस्थांवर कारवाई करण्याचा आदेश

गैरव्यवहार करणार्‍या संस्थांवर कारवाई करण्याचा आदेश

सरकारचे अनुदान घेऊन त्याचा चुकीच्या पद्धतीने विनियोग करणार्‍या अनेक धर्मादाय संस्थांवर सरकारचे नियंत्रण रहाण्यासाठी सर्वंकष नियमावली बनवण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने नुकताच केंद्र सरकारला दिला आहे.

जर्मनीमध्ये सरकारी कार्यालयात बुरखा घालण्यास बंदी

जर्मनीमध्ये सरकारी कार्यालयात बुरखा घालण्यास बंदी

जर्मनीच्या संसदेने सरकारी कर्मचार्‍यांना कामावर असतांना बुरखा घालण्यास अंशत: बंदी केली आहे. जर्मनीच्या सरकारने या संदर्भातील प्रस्ताव मांडला होता.

फ्रान्समधील शाळेतील वर्गात ९१ टक्के मुसलमान विद्यार्थी असणे, ही मोठी समस्या ! – बेझिअर्स शहराचे महापौर रॉबर्ट मेनार्ड

फ्रान्समधील शाळेतील वर्गात ९१ टक्के मुसलमान विद्यार्थी असणे, ही मोठी समस्या ! – बेझिअर्स शहराचे महापौर रॉबर्ट मेनार्ड

दक्षिण फ्रान्समधील बेझिअर्स शहराचे महापौर रॉबर्ट मेनार्ड यांनी गेल्या सप्टेंबरमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी एका वर्गाला भेट दिली. या वर्गात त्यांना ९१ टक्के मुसलमान विद्यार्थी आढळून आले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘कुठे परधर्मियांवर कुरघोडी करून त्यांच्यावर राज्य करण्याची शिकवण देणारे काही पंथ, तर कुठे ‘सर्वेषाम् अविरोधेण् ।’, अशासारखी सहिष्णुतावादी शिकवण देणारा महान हिंदु धर्म !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

टपाल खात्याचा ‘गलथान’ आणि ‘दायित्वशून्य’ कारभार !

टपाल खात्याचा ‘गलथान’ आणि ‘दायित्वशून्य’ कारभार !

बर्‍याचदा पत्ता नीट न वाचताच चुकीच्या ठिकाणी अंक दिले जात असल्याचे लक्षात आले. काही काही पोस्टमनांना इंग्रजी वाचता येत नसल्याने त्यांना पत्ता कळत नाही. त्यामुळे चुकीच्या पत्त्यावर अंक टाकत असल्याचे लक्षात आले.’

सत्तेत येऊन ३ वर्षे झाल्यानंतरही देशभरात गोहत्या बंदी का नाही ?

सत्तेत येऊन ३ वर्षे झाल्यानंतरही देशभरात गोहत्या बंदी का नाही ?

मोदी सरकारला सत्तेत येऊन ३ वर्ष होत आहेत; पण त्यांनी अद्यापपर्यंत अयोध्येत राममंदिर उभारण्याची घोषणा केलेली नाही. तसेच संपूर्ण देशभरात गोहत्या बंदी लागू करण्यासही ते उत्सुक दिसत नाही

हिंदू मुन्नानी संघटनेच्या अध्यक्षाच्या हत्येच्या प्रकरणी ६ धर्मांध दोषमुक्त

हिंदू मुन्नानी संघटनेच्या अध्यक्षाच्या हत्येच्या प्रकरणी ६ धर्मांध दोषमुक्त

वर्ष १९९४ मध्ये तमिळनाडूतील हिंदू मुन्नानी संघटनेचे अध्यक्ष राजगोपालन् यांची हत्या केल्याच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सहूल हमीद, राजा हुसैन, झुबेर, जाकिर हुसैन, अझेझ आणि सेनी नैनीर महंमद या ६ जणांची निर्दोष मुक्तता केली.

साधकांनो, आश्रम, सेवाकेंद्र किंवा निवासस्थान येथे येणार्‍या अनोळखी व्यक्तींविषयी सतर्कता बाळगा !

साधकांनो, आश्रम, सेवाकेंद्र किंवा निवासस्थान येथे येणार्‍या अनोळखी व्यक्तींविषयी सतर्कता बाळगा !

सनातन संस्थेचे विरोधक सनातन संस्था आणि संस्थेचे साधक यांच्यावर ‘अवैध कारवायांत गुंतलेली’ अथवा ‘राष्ट्रविरोधी संघटना’ असा ठपका ठेवून संस्थेवर बंदी घालण्याचा खटाटोप करत आहेत.