आधुनिक वैज्ञानिकांनी सांगितलेली देशी गायीच्या दुधाची बहुउपयोगिता !

‘गाय मानवी जीवनासाठी अत्यंत हितकारी आहे. शास्त्रांमध्ये गायीला ‘माता’ म्हटले गेले आहे. गायीच्या दुधाची बहुउपयोगिता आता वैज्ञानिकांनीही विविध प्रयोगांद्वारे सिद्ध केली आहे.

‘प्रेशर-कुकर’ आणि ‘मायक्रोवेव्ह ओव्हन’सारख्या यंत्रांद्वारे अल्प वेळेत अन्न शिजवण्याच्या पद्धतींचे आहारावर दुष्परिणाम !

‘प्रेशर-कुकर’ आणि ‘मायक्रोवेव्ह ओव्हन’ या यंत्रांत निर्माण झालेली पोकळी रज-तमात्मक लहरींचे भोवरे आतल्याआत निर्माण करत रहाते. हे भोवरे अन्नघटकांमध्ये फेकले जात असतात.

शाकाहारातील काही घटकांची वैशिष्ट्ये आणि परिणाम

गायीचे तूप, तांदूळ, गहू, डाळी आणि धान्य यांच्या सेवनाने सत्त्वगुणाची वृद्धी होऊन माणूस सत्त्वगुणी होतो.

निषिद्ध अन्नामुळे होणारी हानी

‘शूद्रान्न आध्यात्मिक शक्तीचा, चांडाळाचे (कुत्र्याचे मांस खाणारा) अन्न यश आणि आयुष्य यांचा नाश करते. गणान्न आणि गणिकान्न परलोक गतीचा नाश करते.

मांसाहार आणि वाईट शक्ती

मनुष्याला त्रास देणारे भुवलोक आणि पाताळ येथील अदृश्य जीव (लिंगदेह) म्हणजे वाईट शक्ती. या वाईट शक्तींचे भूत, पिशाच, हडळ यांसारखे वेगवेगळे प्रकार आहेत. मांसाहार केल्यावर त्या व्यक्तीचा तमोगुण वाढतो आणि त्याचा अपलाभ उठवत वाईट शक्तींना त्या व्यक्तीला त्रास देणे सोपे जाते.         

मांसाहाराने क्षात्रतेज वाढते का ?

‘वैद्यकीय शास्त्राच्या दृष्टीने आहाराकरता एखाद्या प्राण्याची हत्या केली जाते, त्या वेळी मृत्यूभयाने त्या प्राण्याच्या शरिरात एड्रीनलिन आणि नॉरएड्रीनलिन हे विषारी रस निर्माण होतात.

अनेक रोगांचे माहेरघर चॉकलेट !

आरोग्य चांगले ठेवायचे असेल, तर सॅक्रिनसारख्या पदार्थांपासून बनलेल्या चॉकलेटपासून लांबच राहिलेले बरे.

योग्य पेयपान कुठले ?

संध्याकाळी (म्हणजे झोपण्यापूर्वी) दूध प्यावे आणि पहाटे (उठल्यावर तोंड धुऊन) पाणी प्यावे, म्हणजे उषःपान करावे. भोजनाच्या शेवटी ताक प्यावे; (मग) वैद्याचे काय काम बरे ?