‘प्रत्येक जीव साधनेत पुढे जावा’, असा ध्यास असणार्‍या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !

४.२.२०२५ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात आपण सौ. आराधना गाडी यांना श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती पाहिल्या. या भागात त्यांच्या गर्भारपणातील अनुभूती आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी केलेले ..

पंचमहाभूतांवरही आधिपत्य असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

‘कांचीपूरम् येथे ‘गुरुनिवास’ या वास्तूचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आम्ही वास्तूशांत करण्याचा मुहूर्त ठरवला. पुरोहितांनी वास्तूशांत करण्यासाठी २९.११.२०२४ किंवा ५.१२.२०२४ असे २ दिवस सांगितले…

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर साधिकेचा ‘थायरॉईड’चा त्रास न्यून होणे

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला नामजप केल्यावर साधिकेचा शारीरिक त्रास न्यून झाला. तिला नामजप केल्यावर आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

ऐसीच प्रीती तुझी अखंड राहो, हे मधुरधिपती महाबाहो ।

‘ध्यानमंदिरात नामजप करतांना नामात मनाचा सहभाग अल्प होता. त्यामुळे मला आनंद घेता येत नव्हता. त्या वेळी मला श्रीकृष्णरूपात गुरुदेव दिसले. तेव्हा माझ्याकडून याचकभावे पुढील प्रार्थना झाली.

माते (टीप), तू दिसशी मला हृदयमंदिरी ।

श्वास हा ‘श्रीसत्‌शक्ति’ । उच्छ्वास माझा ‘श्रीचित्‌शक्ति’ ।। तुझ्या नामात दंग होण्या । रामनाथीपुरी येऊ कि कांचीपुरी येऊ ।।

‘प्रत्येक जीव साधनेत पुढे जावा’, असा ध्यास असणार्‍या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !

चातक पक्षी पहिल्या पावसाची वाट पहातो, तसेच आम्ही साधक, स्थानदेवता, वास्तुदेवता आणि येथील सजीव-निर्जीव वस्तू श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांची वाट पहात असतो.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे प्रकाशरूपात साक्षात् दर्शन घेणारे कांचीपूरम् येथील भाग्यवान सुतार श्री. मुरुगन् !

ज्या वेळी बालाजीअण्णांनी वास्तूला ‘गुरुनिवास’ हे नाव दिले, त्याच्या दुसर्‍या दिवशी तेथे सुतारकाम करणार्‍या श्री. मुरुगन् वीरय्या नावाच्या व्यक्तीच्या स्वप्नात एक दिव्य पुरुषाचे दर्शन झाल्याचे त्यांनी श्री. बालाजीअण्णांना सांगितले…

ग्रहशांतीसाठी नामजप आणि शांतीविधी केल्‍यानंतर श्री. योगेश जलतारे यांना जाणवलेले पालट !

मी ग्रहांचा जप चालू करताच मला ‘माझी साधना फलित होत आहे’, असे जाणवू लागले. मला होणार्‍या काही शारीरिक त्रासांमुळे माझ्‍या साधनेत खंड पडत असे; परंतु जप चालू केल्‍यापासून शारीरिक त्रासांमुळे येणारे अडथळे अत्‍यल्‍प झाले.

साधिकेला स्‍वप्‍नात श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे दर्शन झाल्‍यावर तिने अनुभवलेली भावस्‍थिती !

माझ्‍या मुखातून एक शब्‍दही बाहेर पडत नव्‍हता. मी स्‍तब्‍ध झाले. मी पुष्‍कळ वेळ त्‍याच भावस्‍थितीत होते. ‘त्‍या भावस्‍थितीतून बाहेर येऊच नये’, असे मला वाटत होते. 

प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील कुंभक्षेत्री येऊन साधकांना भाव, चैतन्‍य आणि आनंद यांची अनुभूती देणार्‍या श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ अन् श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !

‘सद़्‍गुरुद्वयी महाकुंभमेळ्‍यात येण्‍याच्‍या दिवसापर्यंत कुंभक्षेत्री पुष्‍कळ थंडी होती, तसेच गार वारे वहात होते. सद़्‍गुरुद्वयी आल्‍यानंतर वातावरण पालटले आणि सामान्‍य झाले. परिणामी साधकांचा सेवा करण्‍याचा उत्‍साह वाढला.’