वडिलांना झालेल्या त्रासांच्या कालावधीत स्वतःच्या देहावरील त्रासदायक आवरण काढण्याच्या संदर्भात साधकाला शिकायला मिळालेली सूत्रे

आपण स्वतःवरील आवरण काढायचे आणि प्रार्थना करायची, ‘वडिलांवरील आवरण न्यून होऊ दे.’’ तसे केल्यावर ते शांत व्हायचे. हे शिकायला मिळाले.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गरुड यागाच्या वेळी एका साधकाला आलेल्या अनुभूती

गरुडदेवतेने आश्रमाभोवतीची प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर प्रचंड मोठे रूप धारण केले आणि संपूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घातली. या वेळी भारतातील आणि भारताच्या बाहेरील सर्वत्रच्या साधकांना त्रास देणारे सर्पास्त्र अन् काल सर्प यांचा नाश केल्याचे जाणवले.

सहजता आणि सर्वांशी जवळीक साधणारे चि. सागर गरुड अन् काटकसरी आणि कोणत्याही प्रसंगात स्थिर रहाणार्‍या चि.सौ.कां. पूजा जठार !

आज देवद आश्रमात सेवा करणारे चि. सागर गरुड आणि चि.सौ.कां. पूजा जठार यांचा शुभविवाह आहे. त्यानिमित्ताने साधकांना आणि संतांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये …

पंढरीच्या नाथा, नेतोस का रे तुझ्या पंढरीला ।

चंद्रभागेच्या वाळवंटी कथा-कीर्तन ऐकूनी । माझ्या जीवनाचे सार्थक होऊ दे ।
पंढरीच्या वाटेवरी माझा हात धरून । नेतोस का रे तुझ्या पंढरीला ॥

गुरुकृपेने होतसे मोक्षाचा मार्ग मोकळा ।

न द्यावी लागे धनाची मोठी दक्षिणा ।
गुरुकृपेने होतसे मोक्षाचा मार्ग मोकळा ॥

भगवंताने १६ कलांचे भक्तीच्या कमलपुष्पात केलेले रूपांतर !

तूच कर्ता आणि करविता । शरण शरण भगवंता ॥
तुझिया श्‍वासे पुष्प उमलले । तुझिया हर्षे सौरभ दरवळले ॥

परात्पर गुरु डॉ. आठवले यांची निर्गुणाकडे वाटचाल होत असल्याविषयी साधकाला आलेल्या अनुभूती

देवद आश्रमातील साधक सदैव गुरुचरणी रहातात’, असा विचार येऊन मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. आश्रमाच्या ठिकाणी मला गुरुदेवांचे चरण दिसले. यावरून ‘गुरूंच्या चरणांमध्ये किती अफाट शक्ती आहे !’, हेही माझ्या लक्षात आले.

जिज्ञासू, अहं अल्प असलेले आणि प्रसिद्धीपराङ्मुख असे ठाणे येथील गायक श्री. प्रदीप चिटणीस यांचा साधनाप्रवास !

‘२५ नोव्हेंबरच्या दुसऱ्या भागात श्री. प्रदीप चिटणीस यांची ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’तील साधिकांशी ओळख, रामनाथी आश्रमाला भेट आणि त्यांनी केलेल्या संगीताच्या प्रयोगांचा साधकांवर झालेला परिणाम पहिला, आज अंतिम भाग पाहूया.

भाव म्हणजे देवाच्या प्रीतीचा महासागरच असतो ।

भाव म्हणजे केवळ भावच असतो । त्यात कुठेही बुद्धीचा अडथळा नसतो ॥
‘हे का आणि ते कसे ?’, असे भावात नसते ।
भावात केवळ देवाची प्रीती अनुभवायची असते ॥