परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संतांची भेट घेतांना त्यांच्यातील कृष्णनीतीचे घडलेले दर्शन !

‘अनुमाने वर्ष २००० मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले नाशिक येथे आले असता त्यांनी एकाच दिवशी नाशिक येथील ३ संतांची भेट घेतली. त्या वेळी त्यांचे अष्टपैलू व्यक्तीमत्त्व आणि कृष्णनीती यांचे आम्हाला दर्शन झाले.

वर्ष २०२० च्या गुरुपौर्णिमेच्या वेळी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. दुर्गा कुलकर्णी यांना आलेल्या अनुभूती

मला दिव्याच्या ज्योतीत भगवान श्रीकृष्ण, श्री दत्तगुरु, परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे दर्शन झाले..

मंगळुरू, कर्नाटक येथील सनातनच्या ४४ व्या संत पू. (श्रीमती) राधा प्रभु यांच्यासंदर्भात साधिकेला आलेली अनुभूती

‘नामजप करतांना झोप येते’, हे पाहिल्यावर पू. राधा पच्ची (मावशी) यांनी तीर्थ प्राशन करायला सांगणे आणि तीर्थ प्राशन केल्यावर झोप न येता प्रतिदिनपेक्षा अधिक एकाग्रतेने नामजप होणे

अमेरिकेतील एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. प्राजक्ता पिंपरकर यांना आलेल्या अनुभूती

गुरुपौर्णिमेचा ‘ऑनलाईन’ सोहळा पहातांना ‘अमेरिकेतील सर्व साधकांची आध्यात्मिक उन्नती होऊ दे’, अशी प्रार्थना होणे आणि हे विचार एस्.एस्.आर्.एफ्.च्या संत पू. (सौ.) भावना शिंदे यांच्याकडून प्रक्षेपित होत असल्याचे देवाने सुचवणे

देवद आश्रमातील सनातनचे ४० वे संत पू. गुरुनाथ दाभोलकरकाका यांच्याकडून साधिका कु. स्वाती शिंदे यांना शिकायला मिळालेली सूत्रे

आज आपण देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील सनातनचे ४० वे संत पू. गुरुनाथ दाभोलकर  यांच्याकडून साधिका कु. स्वाती शिंदे यांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि पू. दाभोलकरकाका यांना आलेली अनुभूती येथे पाहूया.

सनातनच्या रामनाथी आश्रमातील ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक श्री. मनोज कुवेलकर यांना आलेल्या अनुभूती

‘५.७.२०२० या दिवशी गुरुपौर्णिमा होती. या दिवशी बराच वेळ परात्पर गुरु डॉक्टरांचे स्मरण झाल्याने मी पूर्ण दिवस आनंदात होतो. ६.७.२०२० या दिवशी गुरुदेवांनी मला पूर्ण दिवसभर दिलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

पू. डॉ. नंदकिशोर वेद यांच्या देहत्यागानंतर त्यांच्या नातेवाइकांनी व्यक्त केलेले मनोगत !

९ जुलै २०२१ या दिवशी पू. डॉ. नंदकिशोर वेद यांचे द्वितीय मासिक श्राद्ध झाले त्या निमित्ताने…

पू. (श्रीमती) शालिनी माईणकरआजी (वय ९२ वर्षे) आणि पू. भार्गवराम प्रभु (वय ४ वर्षे) या संतद्वयींमधील प्रीती दर्शवणारे भावस्पर्शी प्रसंग !

आज १०.७.२०२१ या दिवशी पू. शालिनी माईणकरआजी यांचे द्वितीय मासिक श्राद्ध आहे. त्या निमित्ताने पू. आजी आणि सनातनचे बालसंत पू. भार्गवराम यांच्यामधील प्रीती दर्शवणारे प्रसंग येथे देत आहोत.

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील साधकांसाठी आधारस्तंभ असलेले सनातनचे १९ वे संत पू. रमेश गडकरीकाका !

गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या संतांविषयी लिखाण.