परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगामुळे आधुनिक वैद्य (डॉ.) प्रवीण मेहता आणि त्यांचे कुटुंब यांचा चालू झालेला साधनाप्रवास !

गुरुदेव गोव्याला ये-जा करणार्‍या अनेक साधकांना जाता-येता पोलादपूरला आमच्या घरी येण्यास सांगत असत. त्यामुळे आम्हाला अनेक साधकांचा सत्संग मिळून सेवेची संधी मिळाली आणि आम्ही सक्रीय झालो.

पुष्कळ आजारी असलेल्या व्यक्तीचा आजार दूर होण्यासाठी तिच्या खोलीत एरंडेल तेलाचा दिवा सतत तेवत ठेवण्याचा दत्तावतार श्रीपाद श्रीवल्लभ यांनी सांगितलेला उपाय

एरंडाचे तेल वातशमन करणारे आहे. तसेच ते देहात साठलेल्या न पचलेल्या घटकांना शौचावाटे बाहेर ढकलणारेही आहे.

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यशाळेस उपस्थित असलेल्या देश-विदेशांतील जिज्ञासूंचे मनोगत !

जगभरातील जिज्ञासूंना अध्यात्म आणि साधना यांचे स्वतःच्या जीवनात असलेले महत्त्व कळावे, तसेच त्यांना साधनेतील प्रायोगिक भागाविषयी अवगत करावे, या उद्देशाने महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने वेळोवेळी कार्यशाळेचे आयोजन केले जाते.

विविध अनुभूतींच्या माध्यमातून उपाध्ये कुटुंबियांनी अनुभवलेली गुरुकृपा !

२३ ऑगस्ट या दिवशी पू. (सौ.) मंगला उपाध्ये यांनी लिहिलेल्या अमृतवाणी भाग – ४ मधील सौ. राजश्री फणसळकर यांची जन्मकथा पाहिली आज त्यापुढील भाग पाहूया.

मनातील वैचारिक संघर्षाविषयी देवाकडे आत्मनिवेदन केल्यावर देवाने सुचवलेली साधनेविषयी मार्गदर्शनात्मक सूत्रे

एकदा माझ्या मनाच्या विरुद्ध प्रसंग घडतांना मनात पुष्कळ संघर्ष होत होता. त्या वेळी मी त्या प्रसंगाविषयी देवाकडे आत्मनिवेदन केले आणि मी एवढीशी गोष्ट का स्वीकारू शकत नाही ?

देवाने ‘पूर्णवेळ ईश्‍वराच्या इच्छेने वागणारा तो पूर्णवेळ साधक’ हे वाक्य सुचवल्यावर ‘स्वतः तसे आहोत का ?’ याविषयी चिंतन करणे

सारणी लिखाण करतांना देवाने ‘पूर्णवेळ ईश्‍वराच्या इच्छेने वागणारा तो पूर्णवेळ साधक’ हे वाक्य सुचवले.

श्रीगुरूंच्या अमृत महोत्सवाच्या दिवशी आलेल्या अनुभूती

‘जगद्गुरु श्रीकृष्णच आम्हा साधकांसाठी पृथ्वीवर अवतरले आहेत, नव्हे-नव्हे आम्हालाच विष्णुलोकात घेऊन गेले आहेत’, असे जाणवले.


Multi Language |Offline reading | PDF