क्रोएशिया येथील एस्.एस्.आर्.एफ्.चे साधक श्री. योसिप स्ट्युपिच यांना वर्ष २०२० च्या पितृपक्षात आलेली अनुभूती

पितृपक्षात श्राद्धविधी करत असतांना साधकाला सूक्ष्मातून श्री दत्तगुरूंचे अस्तित्व जाणवून पूर्वजांना पृथ्वीवरील विविध वस्तूंतील आसक्तीतून मुक्त करणार्‍या दत्तगुरूंच्या प्रती त्याचा भाव जागृत होणे

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेली अमृतवचने

मनुष्यजन्म हा साधना करून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून जिवाची मुक्तता करण्यासाठी आहे. त्यामुळे जे काही भोग शेष राहिले असतील, तेही भोगून संपवावेत.

श्री. विष्णुपंत जाधव यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित झाल्याच्या सत्कार सोहळ्यात साधकांनी व्यक्त केलेले मनोगत !

श्री. विष्णुपंत जाधव यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी झाल्याचे घोषित करण्यात आले. त्या वेळी साधकांनी व्यक्त केलेले मनोगत येथे दिले आहे.

कृतज्ञता देवा, तू असे बाबा दिलेस !

‘श्री. विष्णुपंत जाधव यांची सून सौ. कीर्ती जाधव यांना जाधवकाकांच्या  वाढदिवसानिमित्त स्फुरलेली आणि जाधवकाकांच्या सत्कार सोहळ्यात त्यांनी वाचून दाखवलेली कविता येथे दिली आहे.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे अनमोल विचारधन

कलियुगात देवाने ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व साधने उपलब्ध करून दिली, तरी त्यांचा लाभ करून घेणे, हे साधकांच्या प्रयत्नांवर अवलंबून असणे.

‘इतरांनी साधना करावी’, अशी तळमळ असणारे बार्शी, सोलापूर येथील श्री. महादेव लटके !

‘बाबांना आधी समाजकार्याची आवड होती. ते साधनेत आल्यावर त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ते साधना सांगतात. त्यांच्या सहवासात येणारी व्यक्ती जरी नास्तिक असली, तरी ‘ते त्यांना भगवंत आहे’, असे समजावून सांगतात आणि त्यांना साधनेसाठी प्रोत्साहन देतात.

‘सनातनचे सर्व साधक हा आपलाच परिवार आहे’, या भावाने सर्वांवर निरपेक्ष प्रेम करणारे ६८ टक्के आध्यात्मिक पातळीचे पुणे येथील श्री. अरविंद सहस्रबुद्धे (वय ७४ वर्षे) !

परिपूर्ण सेवा करणारे ६८ टक्के आध्यात्मिक पातळीचे पुणे येथील साधक श्री. अरविंद सहस्रबुद्धे यांची त्यांची पत्नी सौ. मंगला अरविंद सहस्रबुद्धे (श्री. सहस्रबुद्धे यांची पत्नी, ६६ टक्के आध्यात्मिक पातळी) आणि अन्य साधिका यांना लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली अाहेत.

सतत इतरांचा विचार करणारे, प्रेमळ स्वभावाचे आणि इतरांना सढळ हस्ते साहाय्य करणारे पू. (कै.) वैद्य विनय भावे !

मूळचे वरसई, जिल्हा रायगड येथील प्रख्यात वैद्य तथा सनातनचे ३५ वे संत आयुर्वेदप्रवीण पू. वैद्य विनय नीलकंठ भावे (वय ६९ वर्षे) यांनी २५ जून २०२१ या दिवशी देहत्याग केला. त्यांची सून सौ. वैदेही भावे यांना पू. (कै.) भावेकाका यांच्याविषयीची लक्षात आलेली सूत्रे येथे दिली आहेत.

कुटुंबियांचीही साधनेत अद्वितीय प्रगती करवून घेणारे एकमेवाद्वितीय प.पू. बाळाजी (दादा) आठवले ! (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वडील)

या लेखमालिकेतून ‘प.पू. दादांनी त्यांच्या कुटुंबावर कोणते आणि कशा प्रकारे संस्कार केले ?’, हे कळेल. त्यावरून ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कौटुंबिक आणि आध्यात्मिक पार्श्वभूमी कशी होती ?’, हेही वाचकांच्या लक्षात येईल.’

महर्षींनी रामनाथी आश्रमात अनेक यज्ञ करण्यास सांगण्यामागील कारण जाणण्याची जिज्ञासा जागृत होणे

‘महर्षींच्या आज्ञेने रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात अनेक यज्ञ होत आहेत. ‘कर्मकांडाशी निगडित यज्ञ करायला सांगण्यामागे काय कारण असावे ?’, अशी जिज्ञासा माझ्या मनात जागृत झाली.