सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात निवासासाठी असतांना श्री. रवि भूषण गोयल यांना आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे !

रामनाथी आश्रमाच्या ध्यानमंदिरातील परात्पर गुरुदेवांचे छायाचित्र पाहिल्यावर ते पुष्कळ प्रसन्न दिसत होते आणि ‘ते माझ्याकडे पाहून हसत आहेत’, असे मला वाटत होते.

सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात असलेल्या प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राविषयी सौ. मीना धुमाळ यांना आलेल्या अनुभूती

मागील चार मासांपासून प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र तेजस्वी आणि सजीव झाल्याचे जाणवणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धेच्या बळावर जीवनातील अत्यंत कठीण परिस्थितीतही स्थिर राहून साधना करणार्‍या नवीन पनवेल येथील सौ. मनीषा बाईत !

सौ. मनीषा बाईत कठोर प्रसंगात गुरूंवरील श्रद्धेच्या बळावर शांत आणि स्थिर राहिल्या. यातून ‘प्रतिकूल प्रसंगाला धिराने कसे तोंड द्यायचे ?’, हे वाचकांना शिकता येईल.

ज्या क्षणी आपल्या जीवनात गुरूंचा प्रवेश होतो, त्या क्षणापासून प्रतिदिन आनंदाची दिवाळीच असते ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळीनिमित्त ‘ऑनलाईन’ विशेष सत्संगाचे आयोजन !

हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाचा सराव करतांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. अनघा जोशी यांना आलेल्या विविध अनुभूती !

मी हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाचा सराव करत आहे. पुष्कळ दिवसांनी मी गायनाचा सराव करत असूनही देवाच्या कृपेने माझे खर्जातील स्वर लागत असल्याचे मला लक्षात आले.

रुग्णांची आपुलकीने विचारपूस करून त्यांची सर्वतोपरी काळजी घेणारे आणि अहं न्यून असलेले गोवा येथील हृदयरोग तज्ञ (कै.) मंजुनाथ देसाई (वय ४५ वर्षे) !

सनातनच्या रामनाथी आश्रमातील आधुनिक वैद्य, त्यांच्याकडे वैद्यकीय उपचार घेतलेल्या साधक, त्यांच्या नातेवाइकांना त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये इथे देत आहोत.

व्यस्त असूनही व्यष्टी आणि समष्टी साधनेत सातत्य असणारे अन् गुरूंचे आज्ञापालन करून प्रत्येक कृती आचरणात आणणारे आगरा, उत्तरप्रदेश येथील श्री. मनीष सहगल (वय ४१ वर्षे) !

माझे लिखाण, सनातनचे ज्ञान, हिंदु जनजागृति समिती आणि सनातन संस्थेचे संकेतस्थळ त्यांना वाचायला सांगितले होते. जे वाचेल ते आचरणात आणत.’ – पू. तनुजा ठाकूर

महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली आगरा (उत्तरप्रदेश) येथील चि. आराध्या सहगल हिची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित !

स्वत:च्या आध्यात्मिक प्रगतीची वार्ता समजल्यानंतरही स्थिर असणारी चि. आराध्या !

निर्मळ मन, शिकण्याची वृत्ती आणि सेवेची तळमळ असणारी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची इंग्लंडमधील कु. ॲलिस स्वेरदा (वय २३ वर्षे) !

कु. ॲलिस स्वेरदा (वय २३ वर्षे) हिच्याविषयी तिची सहसाधिका कु. भाविनी कापडिया यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

वडिलांच्या निधनानंतर आलेल्या अनुभूतींतून साधनेची अनिवार्यता लक्षात आलेली ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. सायली रवींद्र देशपांडे (वय १२ वर्षे) !

वडिलांच्या निधनानंतर कोरोनाच्या तीव्र संकटामुळे. तिच्याशी भ्रमणभाषवर बोलतांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये आणि सूत्रे तिच्याच शब्दांत देत आहोत.