रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेचा आश्रम पाहून अधिवक्त्यांनी दिलेले अभिप्राय !

आश्रमातील लादीवर आपोआप उमटलेले ‘ॐ’ पाहून आश्चर्य वाटले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याबद्दल जाणून पुष्कळ चांगले वाटले.

प.पू. दास महाराज यांनी ध्यानाविषयी सांगितलेली सूत्रे

मला ध्यानावस्थेत पुढे येणारा आपत्काळ दिसतो. ‘त्याचा परिहार होईल का ?’, असा विचार माझ्या मनात येतो. त्यावर ‘साधना करणारा जीव तरून जाईल. ज्या समाजाची विनाशाकडे वाटचाल होत आहे, त्या लोकांचे रक्षण होणार नाही’, असे माझ्या कानात ऐकू येते.

परात्पर गुरु डॉक्टरांचे साधनाविषयक मार्गदर्शन

• ‘सर्व देव करतो’, असे अनेक संत म्हणतात; पण सनातनचे संत ते प्रत्यक्ष अनुभवतात !’
• ‘देव व्यष्टी साधना करणार्‍याच्या नाही, तर केवळ समष्टी साधना करणार्‍याच्या कुटुंबियांची काळजी घेतो.’
– परात्पर गुरु डॉ. आठवले

पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळआजी यांचे जाणवलेले गुणवैशिष्ट्य आणि त्यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे

पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळआजी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्या असताना साधिकेला जाणवलेले त्यांचे गुणवैशिष्ट्य आणि सूत्रे येथे दिली आहेत.

सनातनच्या पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळआजी आणि सुश्री (कु.) कला खेडेकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के ) यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

पू. सिंगबाळआजी आणि सुश्री (कु.) कला खेडेकर यांच्याविषयी वैद्या (कु.) मोनिका कल्याणकर यांना जाणवलेली सूत्रे अन् संत सन्मान सोहळ्याच्या वेळी आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

मागणे हेची आता, या अज्ञानी बालकांना चरणांशी घ्यावे देवा ।

उद्या होळी पौर्णिमा (१७ मार्च २०२२) या दिवशी सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने…

सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये प्रवास करत असलेल्या ‘सारथी’ या चारचाकीतील चैतन्यासंबंधी श्री. भूषण कुलकर्णी यांना आलेल्या अनुभूती

मी चारचाकीत बसल्यानंतर ‘माझे शरीर वायूप्रमाणे हलके झाले आहे आणि माझा देह आकाशात तरंगत आहे’, असे मला जाणवले.

भाग्यवान आम्ही लाभले ऐसे सद्गुरु आम्हासी ।

सर्वांवरी निरपेक्ष प्रीती करूनी । सदैव आम्हा आनंदी करती । सद्गुरु ताई, तुमच्या छायेखाली निश्चिंत आहो आम्ही ।।

सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांचा केवळ काही मिनिटांचा सत्संग चैतन्याच्या एका उत्साहवर्धक डोससारखा कार्य करणे

‘मी माझ्या प्रयत्नाने अध्यात्मात काहीतरी प्रगती करू शकतो’, हा केवळ अहंभाव आहे. ‘खरी प्रगती संत आणि गुरु यांच्या कृपेनेच होते’, हे अध्यात्मातील तत्त्व मला पुन्हा एकदा अनुभवता आले.’