सकाळपासून साधकाच्या कपाळावर श्री गणेश, कमळ आणि कमळाची कळी, असे विविध आकार उमटणे

साधकाच्या शरीरावर विविध आकार उमटल्यावर झालेली विचार प्रक्रिया देत आहोत.

बोरीवली (मुंबई) येथील कथ्थक नृत्यांगना सौ. मनीषा पात्रीकर (कथ्थक अलंकार) यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

बोरीवली (मुंबई) येथील कथ्थक नृत्यांगना सौ. मनीषा जयंत पात्रीकर आणि त्यांचा मुलगा कु. सोहील पात्रीकर, हे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्यास असताना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने त्यांचे कथ्थक नृत्यातील काही प्रकारांचे संशोधनात्मक प्रयोग करण्यात आले.

‘अपना बझार’ने आयोजित केलेल्या प्रदर्शनात लावलेल्या ग्रंथप्रदर्शनाच्या सेवेतून सर्वांना मिळालेला आनंद !

सनातन संस्थेचे हे प्रदर्शन पाहिल्यावर ‘अपना बझार’च्या महिला गटाच्या प्रमुख सौ. सुचेता इनामदार यांच्या वतीने सौ. गीता कित्तूर आमच्याशी वार्तालाप करतांना म्हणाल्या, ‘‘सर्वांत सात्त्विक, स्वच्छ आणि सुंदर ग्रंथप्रदर्शन आहे.’’

साधकांवर निरपेक्ष प्रेम करणारे आणि निर्मळ मनाचे सनातनचे ३२ वे विकलांग संत पू. सौरभ जोशी (वय २६ वर्षे) !

२३.४.२०२२ या दिवशी सनातनचे ३२ वे संत पू. सौरभ जोशी यांचा २६ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या गुरुपादुका पूजन सोहळ्याची ध्वनीचित्र-चकती पहात असतांना त्यांना रामाच्या रूपात पाहून त्यांना आर्ततेने आळवणार्‍या ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. महानंदा पाटील !

सोहळ्याची ध्वनीचित्र-चकती पाहताना साधिकेचे रामरूपी परात्पर गुरु डॉक्टरांशी सूक्ष्मातून झालेले बोलणे येथे दिले आहे.

रुग्णाईत असतांनाही इतरांचा विचार करणार्‍या आणि परिस्थिती सहजतेने स्वीकारणार्‍या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील कै. (सौ.) अनिता प्रकाश घाळी (वय ६७ वर्षे) !

सौ. अनिता घाळी यांचे हृदयविकारामुळे निधन झाले. त्या रुग्णाईत असतांना त्यांच्या सेवेत असणार्‍या साधिकेला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सतत साधकांचा विचार करणारे आणि साधकांना प्रेम देऊन त्यांना घडवणारे सनातनचे २६ वे संत पू. सदाशिव परब (पू. भाऊकाका) (वय ८१ वर्षे) !

पू. सदाशिव परब (पू. भाऊकाका) यांच्याविषयी कोल्हापूर सेवाकेंद्रातील साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या अध्यात्म संशोधन केंद्रात वास्तव्यास आल्यानंतर ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या साधिका सौ. मायस्सम नाहस यांना स्वतःत जाणवलेले पालट

‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या साधिका सौ. मायस्सम नाहस यांची येथे येण्यापूर्वीची त्यांची साधनेची स्थिती आणि येथे आल्यानंतर त्यात त्यांना जाणवलेले पालट देत आहोत.

साधनेमुळे देवाशी भावबंध निर्माण होऊन कुठल्याही परिस्थितीत समाधानी रहाता येणे

देवा, मी पूजा करतांना श्री गजाननाला म्हणाले, ‘तू आम्हाला साधनेसाठी धरतीवर पाठवलेस. तू आमचा हात सोडलास आणि आम्हाला श्रीविष्णूच्या हाती सोपवलेस. तुला आनंद झाला ना ?’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात त्यांच्यातील गुणांचे घडलेले दर्शन !

एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला विचारले, ‘‘मलमपट्टी करायला ‘सेलोटेप’ का वापरत नाही ?’’ तेव्हा मी त्यांना म्हणालो, ‘‘सेलोटेप’ला चिकटपणा पुष्कळ असतो. ती त्वचेला चिकटली, तर नंतर काढतांना त्वचेला अधिक त्रास होतो.