पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांची कु. मधुरा भोसले यांना जाणवलेली आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !

विदर्भातील वर्धा जिल्ह्यात अध्यात्मप्रसारसेवेचे दायित्व सांभाळणाऱ्या सनातनच्या साधिका श्रीमती मंदाकिनी डगवारकाकू या रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात रहाण्यासाठी आल्या असताना, येता-जाता त्यांच्याशी ३-४ वेळा संपर्क आल्यावर मला त्यांच्या संदर्भात पुढील गुणवैशिष्ट्ये जाणवली.

प्रीतीस्वरूप असलेल्या पू. (श्रीमती) राधा प्रभुआजी आणि त्यांचे चैतन्यमय निवासस्थान !

मंगळुरू (कर्नाटक) येथे रहाणाऱ्या सनातनच्या ४४ व्या संत पू. (श्रीमती) राधा प्रभुआजी यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. राधा मंजुनाथ यांना पू. प्रभुआजी यांच्या निवासस्थानी गेल्यावर आलेल्या अनुभूती लेखात दिल्या आहेत.

स्वप्नात भूकंपामुळे सर्वनाश झाल्याचे दिसणे आणि सूर्यदेवाला प्रार्थना केल्यावर ‘सूर्याच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले सर्वांना सांभाळत आहेत’, असे वाटणे !

‘मे २०२० मध्ये मला एक स्वप्न पडले, ‘पृथ्वीवर सर्वत्र भूकंप, तसेच पूर येऊन सर्व शेती आणि अन्नधान्य पाण्याखाली गेले असून सर्वनाश झाला आहे. त्यामुळे साधकांना खायला काही अन्न नाही. त्या वेळी माझ्याकडून सूर्यदेवाला प्रार्थना झाली.

हिंदु धर्माची महानता जगभर पोचवण्यासाठी अथक प्रयत्न करणारे आणि सहस्रो साधकांचे आधारस्तंभ असलेले परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉक्टर संतांच्या माध्यमातून देशाचे भवितव्य पालटण्याचे शिवधनुष्य सहजगत्या उचलून पूर्णत्वाला नेण्याचे महान कार्य सिद्धीस नेत आहेत. त्यांच्या दैवी कार्याला शतशः भावपूर्ण नमन !

प्रेमभावाने साधकांना साहाय्य करणाऱ्या सनातनच्या ११९ व्या संत पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांचा आनंदमय संतसन्मान सोहळा !

सद्गुरु आणि संत यांनी पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांची सांगितलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिले आहेत.

अमरावती येथील होमिओपॅथी वैद्य सुरेंद्र ठोसर यांची कु. मधुरा भोसले यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

अमरावती येथील होमिओपॅथी वैद्य सुरेंद्र ठोसर यांनी माझी तपासणी केली. तेव्हा त्यांची पुढील गुणवैशिष्ट्ये मला जाणवली.

महापुरासारख्या आपत्तीत साधकांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले काळजी घेत असल्याची सांगली येथील श्री. दत्तात्रय कुलकर्णी यांना आलेली प्रचीती !

विश्रामबागला पोचल्यानंतर आम्हाला गुरुमाऊलींची प्रीती अनुभवण्यास मिळाली. आम्ही घरातून निघण्यापूर्वी आम्हाला श्रीमती नंदा दौंडे यांचा २ – ३ वेळा भ्रमणभाष आला. त्यांच्या घरचा पत्ता देऊन त्या ‘तुम्ही कधी येणार ?’, असे विचारत होत्या.

दास हनुमानाच्या मूर्तीचे दर्शन घेतल्यावर कु. मधुरा भोसले यांना आलेली अनुभूती !

‘५.१२.२०२१ या दिवशी मी आश्रमातील काळ्या पाषणाच्या हनुमानाच्या मूर्तीचे दर्शन घेतले. तेव्हा या मूर्तीकडे पाहिल्यावर मला ‘ती मूर्ती सजीव असून तिचा श्वासोच्छ्वास चालू आहे,

पदपथाजवळील भिंतीवर असलेल्या मूर्तींनी साधिकेकडे पाहून नमस्कार केल्यावर त्या मूर्ती सजीव झाल्याचे जाणवणे

‘३०.१०.२०२१ या दिवशी दुपारी ३ ते ३.५० या वेळेत मी डोळे मिटल्यावर मला समोर एक दृश्य दिसले. ‘मी मार्गाच्या बाजूने चालले आहे. पदपथाजवळील भिंतीवर असलेल्या मूर्तींनी साधिकेकडे पाहून नमस्कार केला. जणू निर्जीव मूर्तीतून सजीवत्व प्रकट झाले !

प्रेमभावाने साधकांना साहाय्य करणाऱ्या सनातनच्या ११९ व्या संत पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांचा आनंदमय संतसन्मान सोहळा !

शांत, स्थिर स्वभावाच्या आणि साधनेची तीव्र तळमळ असल्याने कुटुंबीय अन् नातेवाईक यांची साधना व्हावी, यासाठी प्रयत्न करणाऱ्या वर्धा येथील श्रीमती मंदाकिनी विजय डगवार !