परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ व्या जन्मोत्सवाचा ‘ऑनलाईन’ कार्यक्रम पहातांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

भगवंताच्या कृपेने कोरोनासारख्या घोर आपत्काळातही गुरुदेवांचा ७९ व्या जन्मोत्सवाचा ‘ऑनलाईन’ कार्यक्रम पहाता आला. त्या वेळी एका साधकाला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

साधकांच्या माध्यमातून प्रीतीचा वर्षाव करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरुदेवांचे वैशिष्ट्य म्हणजे ते स्थूल रूपाने कोणत्याही साधकाला भेटत नाहीत, तरीही साधक एकमेकांची करत असलेली सेवा आणि त्यामागचे त्यांचे प्रेम रुग्णाईत साधकाला अन् त्याची सेवा करत असलेल्या साधकालाही परात्पर गुरुदेवांच्या निर्गुण रूपाची अनुभूती देते.

प्रेमळपणा, सहजता आणि स्वतःला पालटण्याची तीव्र तळमळ असणाऱ्या एस्.एस्.आर्.एफ्.च्या संत पू. (सौ.) योया सिरियाक वाले (वय ४२ वर्षे) !

एस्.एस्.आर्.एफ्.च्या संत पू. (सौ.) योया सिरियाक वाले यांच्यातील प्रेमळपणा, निर्मळता, सहजता आणि मनमोकळेपणा या गुणांमुळे सर्वांना त्या हव्याहव्याशा वाटतात. ‘जो आवडतो सर्वांना, तोची आवडे देवाला’, या काव्यपंक्तींप्रमाणे त्यांचे आहे.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा आश्रमातील ‘चुकांच्या फलका’प्रतीचा भाव आणि त्यांनी चुकांच्या फलकाचे सांगितलेले महत्त्व !

आश्रमातील चुकांच्या फलकाचे महत्त्व जेव्हा सर्वांना कळेल, तेव्हा घरोघरी देव्हाऱ्यात देव असतात, तसे प्रत्येकाच्या घरात साधनेत साहाय्य होण्यासाठी हा फलक लावलेला असेल आणि तेव्हा ‘समाजातही सर्वांनी साधनेला आरंभ केला’, असे खऱ्या अर्थाने म्हणता येईल !

पू. (सौ.) योया वाले यांनी संतपद प्राप्त केल्यावर साधकाला त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

पू. योयाताईंना त्यांच्या संत सन्मानाच्या वेळी घातलेल्या फुलांच्या हारातील चैतन्य सर्व साधकांना मिळावे; म्हणून तो भोजनकक्षातील फलकाजवळ ठेवण्यात आला होता. त्या हाराकडे बघून मला एका संतांच्या सत्संगात जाणवलेले चैतन्य अनुभवता आले.’

असे आहेत आमचे परात्पर गुरु डॉ. आठवले !

एस्.एस्.आर्.एफ.चे संत पू. देयान ग्लेश्चिच यांनी परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्याविषयी लिहिलेली कृतज्ञतापर कविता येथे देत आहोत.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या अनमोल सत्संगाद्वारे स्वतःला घडवणारे आणि तळमळीने सेवा करणारे साधक श्री. स्नेहल राऊत (वय ३६ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

‘‘गुरूंना अपेक्षित सेवा कशी करावी ?’ याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे श्री. स्नेहल ! स्वत:मध्ये दैवी गुण वाढवणे, त्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधनेचे प्रयत्न करणे, सेवा करतांना विविध प्रसंगांमध्ये साधनेचे दृष्टीकोन ठेवणे हे सर्व स्नेहलने आत्मसात करण्याचा प्रयत्न केला.

श्री. प्रकाश करंदीकर आणि सौ. छाया प्रकाश करंदीकर यांच्या ‘मृत्यूंजय महारथी शांती’च्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले अन् श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या कृपेमुळे त्यांना आलेल्या अनुभूती

‘मला (श्री. प्रकाश करंदीकर यांना) ६५ वर्षे आणि पत्नीला (सौ. छाया हिला) ६० वर्षे पूर्ण होत असल्याने ३.१.२०२२ या दिवशी आमच्या घरी आम्हा उभयतांची ‘मृत्यूंजय महारथी शांती’ करण्याचे ठरले. त्या संदर्भात मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.