कर्नाटक राज्‍यातील साधकांच्‍या साधनेचे सुकाणू हाती धरून त्‍यांना मार्गदर्शन करणारे सनातनचे ७५ वे समष्‍टी संत पू. रमानंद गौडा !

अलीकडे ३ – ४ मासांत मला पू. रमानंद गौडा ​यांचे दिव्‍यत्‍व आणि व्‍यापकत्‍व जवळून अनुभवता आले. संतांचे किंवा गुरूंचे वर्णन करणे अशक्‍य आहे, तरीही माझ्‍या अल्‍प बुद्धीला जाणवलेले काही प्रसंग पुढे दिले आहेत.

मुलाच्‍या विवाहाच्‍या कालावधीत साधनेचे प्रयत्न करून गुरुपौर्णिमेसारखा आनंद अनुभवणार्‍या रामनाथी, गोवा येथील श्रीमती संध्‍या बधाले !

‘२८.११.२०२२ या दिवशी माझा लहान मुलगा श्री. अतुल बधाले याचा विवाह झाला. त्‍याच्‍या विवाहाच्‍या निमित्ताने गुरुकृपेने माझ्‍याकडून झालेले साधनेचे प्रयत्न पुढे दिले आहेत.

सनातन संस्‍थेच्‍या मार्गदर्शनानुसार साधना करतांना नोकरीनिमित्त समाजात जात असतांना जाणवलेली सूत्रे आणि वैयक्‍तिक प्रसंगांत गुरुदेव समवेत असल्‍याची आलेली प्रचीती !

काही वेळा गुन्‍ह्याच्‍या आणि अकस्‍मात् मृत्‍यूच्‍या तपासासाठी मला घटनास्‍थळी काही घरांत जावे लागत असे. काही घरांमध्‍ये इतकी वाईट स्‍पंदने असायची की, त्‍या ठिकाणी माझे डोके जड होत असे. त्‍यामुळे मला ‘तेथे थांबू नये’, असे वाटायचे.

दिन आज असा आला ।

माझ्या वाढदिवसादिवशी सकाळपासूनच मला संतांचे दर्शन होत होते आणि त्‍यांचे आशीर्वाद मला लाभले. त्‍यांच्‍या आणि सच्‍चिदांनद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त करतांना मला पुढे दिलेले काव्‍य स्‍फुरले. ते श्री गुरूंच्‍या चरणी अर्पण करत आहे.’

नंदुरबार येथील श्री. रामकुमार दुसेजा यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहिल्यावर दिलेला अभिप्राय

आज प्रत्येक घरातील पाच सदस्यही प्रेमाने एकत्र राहू शकत नाहीत. याउलट येथे आश्रमात अनेक जण निस्वार्थभावाने एकत्र राहून सेवा करत आहेत.

सनातनच्या ६४ व्या संत पू. (श्रीमती) शेऊबाई मारुति लोखंडे (वय ८७ वर्षे) यांची त्यांच्या नातसुनेला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

पू. आजी सकाळी उठल्यावर त्यांना सांगितलेला व्यायाम नियमित करतात. त्या झोपूनच पाय हलवणे, हात हलवणे, असे व्यायाम करतात. त्या म्हणतात, ‘‘व्यायाम केल्यामुळे मला बरे वाटते.’’

भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा करणारे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्री. दामोदर गायकवाड !

दादांकडे अनेक सेवांचे दायित्व आहे. त्यांना सेवांचे दायित्व निभावतांना अडचणी आल्या, तरीही ते अडचणींवर सहजतेने मात करतात. त्यांच्याकडून ‘सेवेतील अडचणींमुळे ती सेवा अडून राहिली किंवा त्यांनी गार्‍हाणे केले’, असे कधी होत नाही.

साधकांना खर्‍या आनंदाची प्राप्ती करून देणारे आणि अखिल मानवजातीसाठी सतत निरपेक्षतेने कार्य करणारे एकमेवाद्वितीय सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठी किंवा आपत्काळाची सिद्धता, यासाठी साधना चालू करणे याला महत्त्व नसून आपल्या जीवनाचे कल्याण करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले आपल्याला लाभले आहेत. त्यांचा आपण लाभ करून घ्यायला हवा.

‘श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची अमृतवचने’ हे दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध होणारे सदर वाचतांना साधिकेला जाणवलेले त्यांचे अनमोलत्व !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अपार कृपेमुळे श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा सत्संग लाभणे आणि त्यांच्या अमृत वचनांतून मन-बुद्धी यांना नवचैतन्य मिळणे