रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात शिबिरासाठी आल्यावर जिज्ञासूला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

स्वागतकक्षातील भगवान श्रीकृष्णाच्या चित्रात मला पुष्कळ चैतन्य जाणवले. ‘ते चैतन्य मलाही मिळत आहे’, असे मला जाणवले.

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील श्री. वेदांत झरकर यांना ‘भाव’ याविषयी देवाने सांगितलेली सूत्रे आणि त्यांनी अनुभवलेले भावविश्व !

भाव म्हणजे देवाने साधकांना दिलेला एक प्रसाद आहे. तो ग्रहण केल्यावर कितीही बुद्धीवादी व्यक्ती असली, तरी देव तिच्यामध्ये भावाची ज्योत निर्माण करतोच.

साधनेचे योग्य दृष्टीकोन देऊन साधकाला अयोग्य विचारांतून बाहेर पडण्यास साहाय्य करणार्‍या ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सुप्रिया माथूर (वय ४१ वर्षे) !

‘माझ्यातील ‘अपेक्षा करणे आणि कर्तेपणा’ या अहंच्या पैलूमुळेच माझ्या मनाचा संघर्ष होत आहे. मला यातून बाहेर पडायचे असेल, तर माझे मन मोकळे करणे अपेक्षित आहे.’

‘हिन्दू राष्ट्र’ ही होगा, नारा हमारा ।

गुरुदेव, आप मिले हमें, जीवन का उद्धार हुआ । साधनामार्ग जो दिखाया आपने, ईश्वरीय कृपा का अनुभव हुआ ।।

सप्तर्षींनी सकाळी उठल्यावर करायला सांगितलेल्या जपाची पक्ष्याने आठवण करून देणे आणि याद्वारे ‘साधक हा मंत्रजप करत आहेत ना ?’, याकडे लक्ष ठेवू’, या सप्तर्षींच्या वचनाची आठवण होणे

आम्ही सप्तर्षी साधक मंत्रजप करत आहेत कि नाही, ते पक्षी, प्राणी, हत्ती, किंवा मुंगी या रूपात येऊन पाहू.

साधकांनो, स्वतःच्या आध्यात्मिक प्रगतीचा विचार न करता निष्काम भावाने साधना करा !

साधकांनी प्रगतीचा विचार न करता आपली साधना चिकाटीने आणि तळमळीने करत रहायला हवी; कारण सर्वकाही ईश्वरेच्छेनेच घडत असते.

संगणकीय प्रणालीद्वारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘ब्रह्मोत्सव’ पहातांना पटना (बिहार) येथील सौ. महिमा दराद यांना आलेल्या अनुभूती

गुरुदेवांच्या ब्रह्मोत्सवात प्रत्येक क्षणी मी डोळे बंद करूनही केवळ अलौकिक आनंदच अनुभवत होते. त्यामुळे मला वारंवार भावाश्रू येत होते.

विश्वातील परमात्म्यास जाणा !

‘वर्णव्यवस्थेत विषमता आहे. वैषम्य नाही. प्रकृतीच वैषम्याच्या भेदावर उभी आहे. वैषम्य आहे; म्हणून तर भेद आहेत; म्हणून तर सृष्टी आहे; म्हणून तर जीवन आहे. जीवनात नित्य नूतनता, ताजेपणा आणि रस आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे त्वरित आणि तंतोतंत आज्ञापालन करणार्‍या अन् वर्षाला ५ टक्के इतक्या वेगाने प्रगती करून सर्वांसमोर आदर्श निर्माण करणार्‍या सनातनच्या पहिल्या संत प.पू. (कै.) श्रीमती विमल फडके !

‘प.पू. फडकेआजींची वर्षाला ५ टक्के आध्यात्मिक प्रगती कशी होत असावी ?’ तेव्हा मला प.पू. फडकेआजींच्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण कृतींचे स्मरण झाले. ते प्रसंग आठवल्यावर मला या प्रश्नाचा उलगडा झाला.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिराच्या वेळी साधकाला आलेल्या अनुभूती

२७ ते २९.१०.२०२३ या कालावधीत सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथे आयोजित करण्यात आलेल्या एका शिबिराच्या वेळी मला पुढील अनुभूती आल्या.