पू. (श्रीमती) निर्मला दाते (वय ९१ वर्षे) यांच्या संदर्भात सुश्री (कु.) कल्याणी गांगण यांना जाणवलेली सूत्रे
पू. आजींच्या शरिराला गोडसर सुगंध येतो. त्यांची सेवा पूर्ण करून मी माझ्या खोलीत गेल्यावर माझ्या अंगालाही तो सुगंध येत असतो. त्या सुगंधाची आठवण कुठेही काढली, तरी तिथे तो सुगंध येतो.