संगीताच्या माध्यमातून साधना करण्याच्या संदर्भात प.पू. पांडे महाराज यांनी केलेले मार्गदर्शन आणि आलेल्या अनुभूती

एप्रिल २०१६ मध्ये प.पू. गुरुमाऊलीने माझी बहीण कु. तेजल पात्रीकर यांना संगीत साधना करायला सांगितले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त भावसोहळा पहातांना बदलापूर (जिल्हा ठाणे) येथील सौ. मनाली परचुलकर यांना आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त भावसोहळ्याच्या पहिल्या (१८.५.२०१७ या) दिवशी परात्पर गुरु डॉक्टरांचे औक्षण झाले आणि ज्योतसे ज्योत जगाओ । ही आरती चालू झाली. तेव्हा मला पुढील अनुभूती आल्या.

संगीताच्या माध्यमातून साधना करतांना प.पू. पांडे महाराज यांच्या संपर्कात आल्यावर कु. तेजल पात्रीकर यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये

प्रत्येक रविवारच्या दैनिक सनातन प्रभातच्या अंकात सध्या गायन, वादन, नृत्य यांविषयीचे लेख प्रसिद्ध होत आहेत.

संकटकाळी ‘देवाला हाक मारणे’, हाच देवाने दिलेला सोपा उपाय असून ‘प्रत्येक हाकेसरशी तो कसा धावून येतो’, याची साधिकेने विविध प्रसंगांत घेतलेली अनुभूती

देव दयेचा सागर आहे. शरणागती पत्करल्यावर तो साहाय्य करतो. ‘देवाला हाक मारणे’, हाच आपल्यासाठी देवाने सोपा केलेला उपाय आहे.

सनातन संस्थेच्या ग्रंथसंपदेच्या पायाभरणीसाठी अनमोल ज्ञान उपलब्ध करून देणारे नारायणगाव (जिल्हा पुणे) येथील प.पू. काणे महाराज यांच्या सहवासात देवद आश्रमातील साधक श्री. शिवाजी वटकर यांनी ९ वर्षांमध्ये अनुभवलेले अमूल्य क्षण !

२६.१.१९९२ या दिवशी मुंंबईतील दादर येथील बालमोहन शाळेत होणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अभ्यासवर्गाला नारायणगाव (जिल्हा पुणे) येथील प.पू. काणे महाराज यांची वंदनीय उपस्थिती लाभणार होती. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांनी मला प.पू. महाराजांना अभ्यासवर्गाच्या ठिकाणी घेऊन येण्याची सेवा दिली होती.

प.पू. डॉक्टरांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना चित्ररूपी प्रेमाची भेट देणारी पुणे येथील बालसाधिका कु. नीरजा महाजन (वय १२ वर्षे) !

गोवा येथे गेल्यावर आम्हाला एका संतांनी विचारले, ‘‘हे चित्र पाहून काय वाटते ?’’ मला वाटले, ‘साधना करणारे या होडीत बसून सुरक्षित रहातील आणि नंतर त्यांच्या साधनेच्या बळावर परमेश्‍वरापर्यंत पोहोचतील.’

पूर्णवेळ साधना करण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना बालसाधिकेने पत्राद्वारे केलेली प्रार्थना !

तुम्ही मला अपार प्रेम देत असता. मी रामनाथी आश्रमात आले होते, त्या कालावधीतील सर्व प्रसंग आठवले की, मला पुष्कळ चैतन्यदायी वाटते. परात्पर गुरु डॉक्टर, ‘मला तुमच्या जवळ बोलवा’, एवढीच कळकळीची प्रार्थना आहे.’

रामनाथी (गोवा) येथे ७ मासांनंतर पुन्हा आश्रमदर्शन करतांना आश्रमातील प्रत्येक वस्तूतून अधिक प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होतांना जाणवणे

‘गुरुकृपेने अनुमाने ७ मासांपूर्वी (महिन्यांपूर्वी) मी रामनाथी (गोवा) येथे आश्रम दर्शनासाठी आलो होतो. त्या वेळी मला चैतन्य आणि आनंद यांविषयी जी अनुभूती आली, तशी अनुभूती पूर्वी मला कधीही आली नव्हती.

भाववृद्धी सत्संग ऐकतांना आरंभी आवाज खंडित होणे, परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना केल्यावर सत्संगाच्या ठिकाणी त्यांचे अस्तित्व जाणवणे आणि अडथळे दूर होऊन सत्संग ऐकू येणे

परात्पर गुरु डॉक्टरांना डोळे मिटून प्रार्थना करतांना आम्ही बसलेल्या खोलीत परात्पर गुरु डॉक्टर सूक्ष्मातून आसंदीवर बसलेले दिसले.

रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम पाहिल्यावर जिज्ञासूंनी दिलेले अभिप्राय !

भविष्यात रामराज्य कसे असेल ?’, अशी कल्पना सध्याच्या परिस्थितीत करणे कठीण आहे. सनातनच्या रामनाथी येथील आश्रमाचे दर्शन झाल्यानंतर ‘हा आश्रम रामराज्याप्रमाणेच आहे’, असे मला वाटले. 

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now