परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘देवस्थानांकडे आणि तीर्थक्षेत्री न बोलावता सहस्रो लोक येतात, तर राजकारण्यांना पैसे देऊन लोकांना सभेला बोलवावे लागते !’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘कुठे परधर्मियांवर कुरघोडी करून त्यांच्यावर राज्य करण्याची शिकवण देणारे काही पंथ, तर कुठे ‘सर्वेषाम् अविरोधेण् ।’, अशासारखी सहिष्णुतावादी शिकवण देणारा महान हिंदु धर्म !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले            

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘नोकरी करायची असेल, तर कोणाची तरी करण्यापेक्षा देवाची करा. देव नोकरीबद्दल थोडेसे काहीतरी देण्यापेक्षा सर्वकाही देईल !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले       

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

हिंदु राष्ट्रात (सनातन धर्म राज्यात) नियतकालिके, दूरचित्रवाहिन्या, संकेतस्थळे इत्यादींचा वापर केवळ धर्मशिक्षण आणि साधना यासंदर्भात केला जाईल.

गुर्वाज्ञापालनाचे महत्त्व

साधना करतांना गुरूंच्या आज्ञेने सर्व करत गेल्यास स्वतःचे मन आणि बुद्धी यांचा वापर न झाल्याने त्यांचा लय होतो. मनोलय आणि बुद्धीलय होतो.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या एकाही शासनकर्त्यांचा हिंदु धर्मावर विश्‍वास नसल्याने त्यांनी सण, धार्मिक उत्सव भावपूर्ण पद्धतीने कसे साजरे करावेत, हे जनतेला शिकवले नाही

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

सत्ययुगात नियतकालिके, दूरचित्रवाहिन्या, संकेतस्थळे इत्यादींची आवश्यकताच नव्हती; कारण वाईट बातम्या नसायच्या आणि सर्वजण भगवंताच्या अनुसंधानात असल्याने आनंदी होते. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘माणुसकी शिकवणारी साधना सोडून इतर सर्व विषय शिकवणार्‍या आधुनिक शिक्षण प्रणालीमुळे राष्ट्राची परमावधीची अधोगती झाली आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले    

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘राजकारणी, बुद्धीप्रामाण्यवादी किंवा वैज्ञानिक यांच्यामुळे विदेशी भारतात येत नाहीत, तर संतांमुळे, तसेच अध्यात्म आणि साधना शिकण्यासाठी येतात, तरीही हिंदूंना संत अन् अध्यात्म यांची किंमत कळालेली नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना अहंकार असल्याने त्यांना ईश्‍वराचा आशीर्वाद मिळत नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले    

Multi Language |Offline reading | PDF