कर्नाटक विधान परिषदेमध्ये काँग्रेसचे आमदार पहात होते पॉर्न व्हिडीओ !

विधान परिषदेत पॉर्न पहाणारे प्रत्यक्ष जीवनात काय करत असतील, याचा विचार जनतेच्या मनात येत असणार ! काँग्रेसमध्ये नैतिकता नावाची गोष्ट असेल, तर अशा आमदारांवर कारवाई होईल अन्यथा सर्वच एकाच माळेचे मणी !

भारतीय जनता युवा मोर्च्याचा सचिव गोतस्करी टोळीचा म्होरक्या

अशांमुळे भाजपची प्रतिमा समाजात मलीन न झाल्यासच नवल ! यास्तव भाजपने गोवंशियांची तस्करी करणार्‍या भारतीय जनता युवा मोर्च्याचा सचिव मनोज पारधी याची हाकालपट्टी करणे अपेक्षित !

भारत सरकारने भेट दिलेल्या म. गांधी यांच्या पुतळ्याची अमेरिकेत तोडफोड

खलिस्तान समर्थकांवर संशय ! भारतातील गांधीप्रेमी आता खलिस्तान्यांच्या विरोधात बोलतील का ?

कन्नड संघटनांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गुलबर्गा-सोलापूर एस्.टी. गाडीवर कन्नड पोस्टर लावले !

कन्नड संघटनांचा मराठीद्वेष ! शासनकर्त्यांनी सीमाप्रश्‍न न सोडवल्याने निर्माण झालेला जटील प्रश्‍न !

जनसंघर्ष समितीकडून नक्षलवाद्यांचे स्मारक उद्ध्वस्त !

नक्षलवादाविषयी जशी चीड जनतेला वाटते, तशी शासकीय यंत्रणांना वाटत नाही का ?

त्राल सेक्टरमध्ये ३ आतंकवादी ठार

पाकला नष्ट केल्याविना काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होणार नाही !

आपल्या व्यक्तीमत्त्वातील दोष, हेच आपल्या तणावाचे कारण; स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेद्वारे तणाव निर्मूलन शक्य ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने ऑनलाईन आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेमध्ये ‘तणावनिर्मूलन’ या विषयावर शोधनिबंध सादर

मुंबई येथील के.जे. सोमय्या महाविद्यालयात ‘मूल्यप्रवाह’ या उपक्रमाच्या अंतर्गत ‘चरित्रपुष्प’ या प्रमाणपत्रित अभ्यासक्रमाचा ‘ऑनलाईन’ प्रणालीद्वारे शुभारंभ

या वेळी पहिल्या अभ्यासवर्गाचा प्रारंभ श्री सरस्वतीदेवी वंदनेने झाला. या वेळी विद्यार्थी आणि सोमय्या महाविद्यालयाचे प्राध्यापक यांच्यासह ५२ जण ‘ऑनलाईन’ सहभागी झाले होते.

महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांत स्वतंत्र न्यायालये आणि अन्वेषण पथक यांची नेमणूक करणार ! – अनिल देशमुख, गृहमंत्री

महिला अत्याचारांच्या घटनांना आळा घालण्यासाठी, तसेच दोषींना लवकर शिक्षा व्हावी, या हेतूने राज्यात ‘शक्ती कायदा’ अमलात आणण्याच्या हालचालींना वेग आला आहे.