बाल गुन्‍हेगारी रोखण्‍यासाठी सातारा जिल्‍हा पोलिसांकडून ‘उंच भरारी’ योजना उपक्रम !

ही योजना १५ ते २५ वर्षे वयोगटासाठी राबवली जाणार आहे. यात १४९ युवक-युवतींना सहभागी करून घेण्‍यात आले असून ‘कौशल्‍य विकास योजने’च्‍या अंतर्गत त्‍यांना रोजगारही दिला जाईल.

पुणे येथील सर्वच पुलांचे ‘स्‍ट्रक्चरल ऑडिट’ चालू !

पूर्व पुणे आणि पश्‍चिम पुण्‍याला जोडण्‍याकरता मुळा-मुठा नदीवर अनेक पूल आहेत; पण हे पूल, उड्डाणपुल सुरक्षित आहेत का ? याची पडताळणी महपालिकेच्‍या प्रकल्‍प विभागाकडून करण्‍यात येत आहे.

पुणे येथील चि. अभिराम कुलकर्णी याला आंतरशालेय ‘मनाचे श्‍लोक’ पाठांतर स्‍पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्‍त !

चि. अभिरामने या स्‍पर्धेत मनाचे १२ श्‍लोक न अडखळता म्‍हटले. ध्‍वनीवर्धक नसतांनाही अभिरामने सर्वांसमोर खणखणीत आवाजात मनाचे श्‍लोक म्‍हटले.

नवी मुंबईत साहाय्‍यक आयुक्‍त यांच्‍यासह अन्‍य अधिकार्‍यांचे स्‍थानांतर !

या कर्मचार्‍यांना स्‍थानांतराच्‍या ठिकाणी तात्‍काळ उपस्‍थित होणे बंधनकारक आहे. कर्मचार्‍यांनी अनधिकृत सुट्टीवर जाऊ नये, अन्‍यथा त्‍यांची अनुपस्‍थिती ही अनधिकृत अनुपस्‍थिती समजण्‍यात येऊन विनावेतन आणि विनाभत्ते करण्‍यात येईल…

देशातील अमर्याद भूमी बळकावण्‍याचा अधिकार देणारा वक्‍फ कायदा त्‍वरित रहित करा ! – विक्रम घोडके, हिंदु जनजागृती समिती

सोलापूर येथील हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांची हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलनाद्वारे मागणी, श्री तुळजाभवानी मंदिरातील देवनिधी लुटणार्‍यांवर कारवाई करा !

राष्‍ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्‍या कोठडीत १४ दिवसांची वाढ !

कुख्‍यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने माजी मंत्री आणि राष्‍ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना फेब्रुवारी २०२२ मध्‍ये अटक केली होती.

वाद चव्‍हाट्यावर !

स्‍वतःचे खरे दायित्‍व न पार पाडता केवळ पदाचे अपलाभ घेणारे आणि त्‍यातून मोठ्या प्रमाणात ‘अर्थकारण’ करणारे प्रशासकीय अधिकारी लोकशाहीच्‍या उद्देशालाच हरताळ फासतात ! त्यांच्याविरुद्ध कारवाई का होत नाही ?, हे एक मोठे कोडे आहे !

‘आयुर्वेदिक रिटेलर्स असोसिएशन’च्‍या वतीने पंचमहाभूत लोकोत्‍सवासाठी १०० किलो तूरडाळ !

‘आयुर्वेदिक रिटेलर्स असोसिएशन’ (ए.आर्.ए. महाराष्‍ट्र) शाखा कोल्‍हापूर यांच्‍या वतीने पंचमहाभूत लोकोत्‍सवासाठी १०० किलो तूरडाळ अर्पण देण्‍यात आली.

वयाच्‍या ९० व्‍या वर्षीही कृतींमध्‍ये सातत्‍य ठेवणार्‍या आणि शिकण्‍याच्‍या स्‍थितीत रहाणार्‍या सनातनच्‍या ११३ व्‍या संत पू. विजया दीक्षितआजी !

‘बेळगाव येथील पू. विजया दीक्षितआजी (वय ९० वर्षे) रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात निवासाला आल्‍या होत्‍या. मला त्‍यांच्‍या समवेत एकाच खोलीत रहाण्‍याची अनमोल संधी मिळाली. या कालावधीत मला त्‍यांच्‍याकडून शिकायला मिळालेली सूत्रे कृतज्ञतापूर्वक त्‍यांच्‍या चरणी अर्पण करते.