Rahul Gandhi in Kashi : राहुल गांधी यांनी घेतले श्री काशी विश्‍वनाथाचे दर्शन !

काँग्रेसची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ !

VAIBHAV Fellowship : भारताच्या शिष्यवृत्ती योजनेसाठी परदेशातील भारतीय वंशाचे ७५ शास्त्रज्ञ ३ वर्षांसाठी परतणार !

वैभव योजनेमध्ये परदेशातील मान्यताप्राप्त संस्थांमध्ये किमान ४ वर्षे सक्रीय संशोधनात गुंतलेल्या भारतीय वंशाच्या सर्व शास्त्रज्ञांना आयआयटीसह भारतातील कोणतीही प्रतिष्ठित संस्था आणि विश्‍वविद्यालय येथे सहकार्य करण्यासाठी आमंत्रित केले आहे.

Goa ADHAR To NEPALIS : रुमडामळ, दवर्ली (गोवा) येथे नेपाळी नागरिकांना पैसे घेऊन ‘आधारकार्ड’ दिले जात असल्याचा आरोप

या प्रकरणी एक चलचित्र सामाजिक माध्यमातून फिरू लागल्यानंतर खळबळ माजली आहे. या प्रकरणी स्थानिक नगरसेवक महेश आमोणकर यांनी ‘पोलिसांनी सखोल अन्वेषण करावे’, अशी मागणी केली आहे.

लवकरच होणार हिंदु राष्ट्राची स्थापना !

‘कलियुगांतर्गत कलियुग म्हातारे झाले आहे. आता ते नष्ट होऊन कलियुगांतर्गत सत्ययुग येणार आहे, म्हणजेच हिंदु राष्ट्र स्थापन होणार आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

भारतात हिंदु आणि त्यांचे सण असुरक्षित !

बिहारमधील दरभंगा आणि सीतामढी येथे १५ फेब्रुवारी या दिवशी श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तीच्या विसर्जनाच्या मिरवणुकीवर धर्मांध मुसलमानांनी दगडफेक केली. यात एके ठिकाणी देवीच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली.

संपादकीय : जर्मनीची गरुडझेप !

हिटलरची हुकूमशाही अनुभवलेल्या जर्मनीने अर्थव्यवस्थेचा तिसरा क्रमांक गाठणे, हे राष्ट्रोत्कर्षासाठीच्या परिश्रमांचे गमक !

गरिबांच्या शिध्यावर वक्रदृष्टी !

शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या लाखभर कर्मचार्‍यांनी ‘आनंदाच्या शिध्या’सह विनामूल्य धान्य उचलल्याचे निदर्शनास आल्यावर अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने कर्मचार्‍यांच्या नावाची…

आयुर्वेदाच्या व्यापक आकलनाची महती !

मेंदू, किडनी आणि हृदय यांचा एकमेकांशी जवळचा संबंध असतो. एकात बिघाड झाला की, पुढे जाऊन उरलेल्या दोन्हींत बिघाड होण्याची शक्यता बळावते.

आपण शुद्ध भारतीय होऊया !

स्वतंत्र देशांमध्ये त्यांच्या स्वतःच्या अशा विशिष्ट परंपरा असतात. मला अत्यंत दुःखाने हे म्हणावे लागत आहे की, आम्ही म्हणायला तर स्वतंत्र झालो आहोत; परंतु आमची मानसिक गुलामगिरी अजूनही गेली नाही.

विश्वाची विलक्षण भाषा ‘संस्कृत’ !

‘इंग्रजीमध्ये ‘The quick brown fox jumps over a lazy dog’, असे एक प्रसिद्ध वाक्य आहे, ज्यामध्ये इंग्रजी वर्णमालेतील सर्व अक्षरे समाविष्ट झाली आहेत.