Stone-pelting On Ganpati Pandal : सुरत (गुजरात) येथील गणेशोत्‍सव मंडपावर धर्मांध मुसलमानांकडून दगडफेक : ३३ जणांना अटक  

हिंदू अल्‍पसंख्‍य असोत कि बहुसंख्‍य, त्‍यांची मार खायचीच पात्रता राहिली आहे कि काय ? बांगलादेशात ते मारले जात आहेत आणि भारतातही त्‍यांच्‍यावर सातत्‍याने आक्रमणे होत आहेत. ही स्‍थिती हिंदूंसाठी लज्‍जास्‍पद !

Sam Pitroda Defends Rahul Gandhi : (म्‍हणे) ‘राहुल गांधी हे उत्तम रणनीतीकार !’ – सैम पित्रोदा, ‘इंडियन ओव्‍हरसीज काँग्रेस’चे अध्‍यक्ष

राहुल गांधी, हे ‘पप्‍पू’ (कसेही वागणार्‍याला उपहासाने पप्‍पू म्‍हणतात) नाहीत, तर ते एक उत्तम रणनीतीकार आहेत, अशा शब्‍दांत ‘इंडियन ओव्‍हरसीज काँग्रेस’चे (भारतीय विदेशी काँग्रेसचे) अध्‍यक्ष सॅम पित्रोदा यांनी टेक्‍सासमधील एका कार्यक्रमात बोलतांना काँग्रेसेचे नेते राहुल गांधी यांच्‍यावर स्‍तुतीसुमने उधळली.

दगडूशेठ गणपतीसमोर ३५ सहस्र महिलांचे अथर्वशीर्ष पठण आणि महाआरती !

श्री गणेश नामाचा जयघोष करत अथर्वशीर्षासह महाआरती करत महिलांनी स्त्री शक्तीचा जागर केला. महिला अथर्वशीर्ष पठण उपक्रमाची नोंद ‘इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्ड’ने घेत डॉ. दीपक हरके यांनी ट्रस्टला प्रमाणपत्र दिले.

धर्मासाठी हिंदूंनी एकत्र येण्याची आवश्यकता ! – कालीचरण महाराज

ते महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ, तसेच बांगलादेशामध्ये हिंदूंवर झालेल्या अत्याचारांचा निषेध करण्यासाठी नुकतेच शहरात भव्य अशा धर्मसभेचे आयोजन केले होते. या सभेत ते बोलत होते.

गणेशोत्सवातील ‘लेझर’ दिव्यामुळे तरुणाच्या डोळ्याला दुखापत !

मिरवणुकीच्या कालावधीत लेझर दिव्याची किरणे या तरुणाच्या डोळ्यात थेट पडल्याने डोळा लाल होऊन त्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले.

राज्यभरात दीड दिवसाच्या श्री गणेशमूर्तींचे विसर्जन

या वेळी मोठ्या आवाजात गाणी लावणे आणि फटाके आदी गोष्टींचा जोर अल्प होता. बर्‍याच ठिकाणी पावसाने उघडीप दिल्याने विसर्जन करतांना भाविकांना अडचण आली नाही.

भुसावळ (जिल्हा जळगाव) येथे बनावट नोटाप्रकरणी मुसलमानांना अटक !

यापूर्वीही अशा प्रकारची घटना याच शहरात घडलेली होती. त्यांच्यावर काय कारवाई केली ? हे पोलिसांनी सांगायला हवे.

टाय घालणारे आजचे वैद्य !

‘काही वैद्य आता इंग्रजी भाषेत आयुर्वेद शिकवतात आणि दवाखान्यात सात्त्विक धोतर इत्यादीऐवजी पँट, शर्ट, टाय घालतात. त्यांचे अनुकरण करून उद्या मंदिरांतील पुजारी पँट घालायला लागले, तर आश्चर्य वाटणार नाही ! हे टाळण्यासाठी हिंदु राष्ट्र हवे.’

या आरोपांची चौकशी करा !

तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई आणि इंद्रकुमार गुजराल, तसेच तत्कालीन राजदूत हमीद अन्सारी यांनी पाक आणि इराण येथील भारतीय गुप्तचरांची माहिती या देशांना दिल्यावर त्या सर्वांना ठार करण्यात आले, असा दावा ‘इंडिया टीव्ही’वरील कार्यक्रमात करण्यात आला.