७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणार्‍याला २० वर्षे सक्तमजुरी !

बांधकाम प्रकल्पावर ७ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या अशोक डोंगोरे या सेवानिवृत्त सरकारी कर्मचार्‍याला विशेष न्यायालयाने २० वर्षे सक्तमजुरी आणि १० सहस्र रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

ज्ञानभूमी प्रकल्पाच्या निधीसाठी आळंदी देवस्थानचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या वतीने ज्ञानभूमी प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यात १३० कोटी रुपयांचा निधी प्राप्त व्हावा, तसेच ‘ज्ञानेश्वरी’ आणि ‘तुकाराम गाथा’ छपाईसाठी देहू आणि आळंदी संस्थानला प्रत्येकी १ कोटी रुपयांचा निधी प्राप्त व्हावा, यासाठीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले.

सातारा जिल्ह्यातील ३ बसस्थानकांच्या इमारतींसाठी ४२ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता !

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागातील सातारा, वाई आणि महाबळेश्वर मध्यवर्ती बसस्थानकांच्या इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी ४२ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली आहे.

सांगली येथे आज लेझीम स्पर्धा !

शिवकाळापासून चालत आलेल्या लेझीम या पारंपरिक मैदानी आणि मर्दानी खेळांचा मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे.

Uttarakhand Muslims banned in villages : ! उत्तराखंडमधील अनेक गावांत मुसलमानांना प्रवेशबंदी !

हिंदु महिला आणि युवती यांना लक्ष्य करणार्‍यांवर सरकारकडून कठोर होत नसल्यानेच ‘जनताजर्नादना’ला स्वसंरक्षणार्थ असा निर्णय घ्यावा लागणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !

भिलाई (छत्तीसगड) येथे मशिदीचेे अवैध बांधकाम महापालिकेने बुलडोझरने हटवले !

मुसलमानांचा लँड जिहाद ! वास्‍तविक असे बांधकाम होत असतांना प्रशासन काय करत होते ? मुसलमान लँड जिहाद करण्‍यास धजावणार नाही, असा वचक प्रशासन कधी निर्माण करणार ?

Maulana Raped Hindu Women : मदरशातील मौलानाकडून हिंदु महिलेवर बलात्‍कार करण्‍याचा प्रयत्न

बहुतांश मदरसे हे गुन्‍हेगारी, अश्‍लीलता, वासनांधता, गुंडगिरी, आतंकवाद आदी कुकृत्‍यांचे अड्डे बनले असल्‍याने आणखी किती घटना घडल्‍यावर सरकार अशा मदरशांवर बंदी घालणार आहे ?

SP Leader raped female lawyer : महिला अधिवक्‍त्‍यावर बलात्‍कार करणार्‍या समाजवादी पक्षाच्‍या नेत्‍याच्‍या विरोधात तक्रार प्रविष्‍ट

खून, बलात्‍कार आणि भ्रष्‍टाचार करणार्‍यांचा भरणा असलेला समाजवादी पक्ष ! या पक्षावर बंदी का घालू नये ?