स्थूल आणि सूक्ष्म देहांच्या शुद्धीसाठी करावयाची साधना !

स्थूल आणि सूक्ष्म देहांच्या शुद्धीसाठी करावयाची साधना !

व्यावहारिक आणि पारमार्थिक जीवनात समर्पणभावाने साथ देणार्‍या पत्नीप्रती तिच्या वाढदिवसानिमित्त साधकाने व्यक्त केलेली कृतज्ञता !

‘आमच्या विवाहानंतर माया पिसोळकर कुटुंबात आली आणि त्या कुटुंबियांशी पूर्णतः एकरूप झाली.

साधकांनो, जलद आध्यात्मिक उन्नतीसाठी मनाच्या स्तरावर साधनेचे प्रयत्न करा !

साधनेच्या प्राथमिक टप्प्याला साधनेचे महत्त्व मनावर बिंबवण्यासाठी बुद्धीची आवश्यकता असते. त्यामुळे या टप्प्यावर साधनेसाठी बुद्धीचे महत्त्व ७० टक्के आणि मनाचे महत्त्व ३० टक्के असते.

साधकांनी गुरूंकडे कोणत्या दृष्टीने पहावे ?

गुरूंविषयी विकल्प आल्यास साधकांची साधनेत मोठी हानी होते. असे होऊ नये, यासाठी साधकांनी शक्य असल्यास गुरूंना किंवा त्यांना विचारणे शक्य नसल्यास उन्नत साधकांना स्वत:च्या मनातील शंका मोकळेपणाने अन् शिकण्याच्या स्थितीत राहून विचारावी.

शिकण्‍यासाठी शिकणारा आणि शिकवणारा अशा दोन्‍हींची आवश्‍यकता असणे

एखादा माणूस महापंडित (विज्ञाननिधी) असला, तरी तो निश्‍चयापासून ढळलेल्‍या माणसाला यत्‍किंचितही लाभ करून देऊ शकत नाही. आंधळ्‍या माणसाच्‍या तळहातावर ठेवलेला दिवासुद्धा त्‍या आंधळ्‍याला कोणतीही वस्‍तू दाखवू शकत नाही.

शुभस्‍य शीघ्रम् अशुभस्‍य कालहरणम् ।

अर्थ : शुभ कार्य करण्‍याची इच्‍छा असेल, तर ते लगेच करावे; परंतु अशुभ कार्य करणे नेहमी टाळत रहावे. (असे करण्‍यातच मनुष्‍याचे निश्‍चितपणे कल्‍याण आहे.)

आत्‍मज्‍योतीला उजाळा देऊन स्‍वतःसह इतरांचीही दीपज्‍योत प्रज्‍वलित करणे, म्‍हणजे खरा दीपोत्‍सव होय !

ऋषींनी या सणाद्वारे आपल्‍याला जीवनदर्शन घडवून दिले. त्‍यामुळे ‘प्रत्‍येक व्‍यक्‍तीने या दृष्‍टीने आपला ‘मी आणि माझा’ भाव नष्‍ट करून आत्‍मजागृती करावी अन् आपल्‍या परीने या अंधःकारमय जगात दीपज्‍योतीप्रमाणे स्‍वतःची दीपज्‍योत उजळून तेवत ठेवावी.

साधकांनो, स्‍वत:च्‍या साधनेसाठी सजग राहून ‘कोजागरी पौर्णिमे’च्‍या निमित्ताने साधनेचा जागर करा !

‘कोजागरी पौर्णिमेच्‍या रात्री देवी महालक्ष्मी चंद्रमंडळातून पृथ्‍वीवर उतरते. सर्वत्र भ्रमण करतांना मध्‍यरात्री ती ‘को जागर्ति ?’, म्‍हणजे ‘कोण जागे आहे ?’, असे विचारते.