अकार्यक्षम पोलीस !

वाहनातून ४०० किलो गोमांस नेण्यात येत असल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी धर्मांध वाहनचालकास अटक केली आहे. अपघात झाल्यामुळे पोलिसांना हे शक्य झाले.’ 

अण्णाद्रमुक पक्षाच्या नेत्या शशिकला यांना कारागृहात विशेष सुविधा पुरवण्यात येतात

‘बेंगळुरू (कर्नाटक) येथील मध्यवर्ती कारागृहात असलेल्या अण्णाद्रमुक पक्षाच्या नेत्या शशिकला यांना विशेष सुविधा पुरवल्या जात असल्याची माहिती समोर आली.

राष्ट्रीय हिंदू आंदोलनात डॉ. झाकीर नाईक यांचे नाव घेण्यास मज्जाव करणारे पोलीस !

नवी सांगवी, पुणे येथील साई चौकात २० ऑगष्ट २०१७ या दिवशी मूर्तीदानाच्या विरोेधात राष्ट्रीय हिंदू आंदोलन चालू होते. त्या वेळी एका साहाय्यक पोलीस निरीक्षकांनी आंदोलनस्थळी येऊन कार्यकर्त्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.

राजकारण्यांनो, छत्रपती शिवाजी महाराज गोब्राह्मणप्रतिपालक आणि हिंदुत्वनिष्ठ होते, हे लक्षात ठेवून त्यांचे गुण आत्मसात करा !

काही राजकारणी छत्रपती शिवाजी महाराज गोब्राह्मणप्रतिपालक नव्हते किंवा ते सर्वधर्मसमभावी विचारसरणीचे होते, अशा प्रकारची चुकीची वक्तव्ये करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज गोब्राह्मणप्रतिपालक आणि हिंदुत्वनिष्ठ होते अन् पुढेही ते याचप्रमाणेे ओळखले जातील !

सनातनची उत्पादने घेण्याच्या बहाण्याने एका सेवाकेंद्रात येऊन पोलिसांकडून चौकशी

आतंकवाद्यांची नव्हे, तर राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी निःस्वार्थी वृत्तीने कार्य करणार्‍या सनातनच्या साधकांची वारंवार चौकशी करणारे पोलीस !

आधारकार्ड भ्रमणभाषला जोडण्यासाठी धर्मांध महिलेने साधिकांकडे अतिरिक्त पैशांची मागणी करून त्यांना फसवण्याचा प्रयत्न करणे

आधारकार्ड भ्रमणभाषला जोडण्यासाठी (Link करण्यासाठी) मी आणि एक साधिका फोंडा येथील एका दुकानात गेलो. ते दुकान एका धर्मांधाचे होते.


Multi Language |Offline reading | PDF