‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या संशोधनाच्या कार्यासाठी छायाचित्रकांची (‘कॅमेर्‍यां’ची) आवश्यकता !

वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना धर्मकार्यात सहभागी होण्याची सुवर्णसंधी !

मतदान यंत्रावरील ‘नोटा’ (टीप) पर्यायाची लोकप्रियता लोकशाहीची दुर्दशा दर्शवते !

भारतियांनो, ‘नोटा’ बटण दाबून या राष्ट्राप्रती तुमचे कर्तव्य पार पाडले आहे’, असे समजू नका. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सक्रीय व्हा आणि त्याची स्थापना करा, हाच सर्व समस्यांवर उपाय आहे !’

विषय-वासनेत गुंतलेल्या राजकारण्यांकडून राष्ट्राची उन्नती होणे अशक्य !

जितेंद्रिय राजकारण्यांना सत्तेवर आरूढ करण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अपरिहार्य झाले आहे; कारण आजच्या घृणास्पद राजकारणात प्रवेश करण्यास चारित्र्यवान, नीतीवान व्यक्ती संकोच करतात.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला (हिंदी)

नामजप सत्संग, भावसत्संग, धर्मसंवाद

स्वयंपाकातील सर्व क्रिया आणि त्या करण्याची सगळी साधने यांचे झालेले इंग्रजीकरण म्हणजे स्वयंपाकघर बाटणे !

‘आमच्या घरात इंग्रजी शब्दांची वाळवी लागली आहे. ‘स्वयंपाकघर’ म्हटले, तर कुणाला कळत नाही. ‘किचन’ मात्र कळते.

इंग्रजीच्या आणि परिणामी मराठीच्याही अर्धवट ज्ञानाने सारा गोंधळ उडालेला दिसतो.

महाविद्यालयातील आणि रस्त्यावरची संभाषणे, पत्ते विचारणे-सांगणे, विशेष करून ३९, ४७, ४९ व ६८ हे आकडे वा अशा स्वरूपाचे सम-विषम आकडे इंग्रजीत समजावून सांगावे लागत आहेत. इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा सुळसुळाट झाला आहे.

नमाजपठण सार्वजनिक ठिकाणी का ?

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद : चर्चा हिन्दू राष्ट्र की !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला (हिंदी)

नामजप सत्संग, भावसत्संग