सरकारी भूमीवर अवैध अतिक्रमण : लँड जिहाद

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद : चर्चा हिन्दू राष्ट्र की !

पोलीस वसाहतीतील दुरवस्था आणि असंवेदनशीलता

‘पोलीस वसाहतीमधील खोल्या पुष्कळ जुन्या झाल्या आहेत. त्यांच्या डागडुजीसाठी प्रत्येक मासात पोलीस कर्मचार्‍याच्या वेतनातून ठराविक रक्कम कपात करण्यात येते

महंमद अली जीना यांचे पूर्वज हिंदु असणे आणि जिना यांनी भारताची फाळणी करून लक्षावधी हिंदूंचे शिरकाण करणे !

‘भारताची फाळणी करून पाकिस्तानची निर्मिती करणार्‍या पापाचे जनक महंमद अली जीना यांचे आजोबा प्रेमजीभाई मेघजी ठक्कर हे धार्मिक हिंदु होते; त्यांचेही बलपूर्वक धर्मांतर करण्यात आले. या धर्मांतरामुळे त्यांच्या वंशजांचे राष्ट्रांतरही झाले !’

पोलीस विभागातील सामान्य कर्मचार्‍याने व्यक्त केलेली व्यथा !

ज्येष्ठ अधिकार्‍यांच्या दृष्टीने चांगले काम करणार्‍या बहुतांश कर्मचार्‍यांची शून्य किंमत असणे आणि कर्मचार्‍यांनी चांगले कृत्य करूनही त्याचे श्रेय हुजरेगिरी करणार्‍यांनाच दिले जाणे

क्रूरकर्मा टिपू सुलतान : दक्षिण भारतातील औरंगजेब

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद : चर्चा हिन्दू राष्ट्र की !

पोलीस विभागातील सामान्य कर्मचार्‍याने व्यक्त केलेली व्यथा !

मी पोलीस विभागामध्ये नोकरी करत असतांना सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करत होतो.

पंजाबला भारतापासून तोडण्यासाठी खलिस्तानवाद्यांना समवेत घेऊन शत्रूराष्ट्राचे छुपे युद्ध चालू ! – प्रविण दीक्षित, माजी पोलीस महासंचालक, महाराष्ट्र

पंजाबमध्ये काही देशविरोधी तत्त्वे कार्यरत आहेत. देशाच्या विरोधात शत्रूराष्ट्राने छुपे युद्ध प्रारंभ केले आहे; मात्र ते या युद्धात कधी यशस्वी होणार नाहीत.

काँग्रेसने स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी जातीयवाद निर्माण केला ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

वर्ष १९८४ ची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात आहे. शीख पंथ हा जातीयवादी वा देशद्रोही नाही; मात्र काँग्रेसने स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी जातीयवाद निर्माण केला.

असदुद्दीन ओवैसी यांचे पूर्वज हिंदु असणे आणि आता असदुद्दीन अन् अकबरुद्दीन हे ओवैसी बंधू कट्टर हिंदुद्वेष्टे होणे !

‘भाग्यनगरातील (हैद्राबाद) गोशामहल विधानसभा क्षेत्राचे कट्टर हिंदुत्वनिष्ठ आमदार राजासिंह ठाकूर यांच्या मते असदुद्दीन ओवैसी यांचेही पूर्वज हिंदूच होते. निजामाच्या कार्यकाळात त्यांच्या पूर्वजांनी धर्मांतर करून इस्लाम स्वीकारला.