मोकाट कुत्र्यांना पकडू न शकणारे महाराष्ट्र प्रशासन आतंकवाद्यांचा बंदोबस्त कधी करू शकेल का ?

‘४ लाख लोकसंख्या असलेल्या जालना शहरात ७ सहस्र मोकाट कुत्र्यांची दहशत आहे. मागील ३ वर्षांत मोकाट कुत्र्यांनी ५ सहस्र ४७५ जणांचे लचके तोडल्याची जिल्हा सामान्य रुग्णालयात नोंद झाली आहे. रुग्णालयात प्रतिदिन ४० ते ६० रुग्णांवर उपचार केले जात आहेत.’

४१ सहस्रांहून अधिक महिला बेपत्ता होणे, हे गुजरात पोलिसांना लज्जास्पद !

 ‘गुजरातमधून वर्ष २०१६ ते २०२० या ५ वर्षांत ४१ सहस्रांहून अधिक महिला बेपत्ता झाल्या आहेत, अशी माहिती ‘राष्ट्रीय गुन्हे नोंदणी आयोगा’च्या अहवालातून समोर आली आहे.’ 

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केलेल्या पर्वतप्राय कार्याचे ऋण फिटणे कदापि शक्य नाही ! – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, शिवसेना

‘नुसते ज्ञान लंगडे, तसेच नुसते कर्म आंधळे ! ज्ञानयुक्त कर्म हेच खरे श्रेयस्कर’, असा उपयुक्त संदेश देणार्‍या वीर सावरकरांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे, हे प्रत्येक भारतियाचे कर्तव्य आहे.

इस्लामी राष्ट्र कि हिंदु राष्ट्र ?

सावरकरांनी लोकांना आवाहन केले की, अखंड हिंदुस्थानला पाठींबा देणार्‍या हिंदु महासभेला निवडून द्या; परंतु लोकांनी काँग्रेसला निवडून दिले अन् देशाची फाळणी झाली. तेव्हा प्रश्न होता पाकिस्तान कि अखंड हिदुस्थान ? आज प्रश्न आहे इस्लामी राष्ट्र कि हिंदु राष्ट्र ?

एका धर्मप्रेमीने, ‘हिंदु राष्ट्राची स्थापना कशी होईल ?’, यासंदर्भात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना विचारलेला प्रश्न आणि त्यांनी त्याचे दिलेले उत्तर अन् त्या विषयी झालेली त्याची विचारप्रक्रिया 

‘महाभारतातील युद्धात दुर्याेधनाकडे अफाट सैन्य होते आणि पांडवांच्या बाजूने केवळ भगवान श्रीकृष्ण होता. श्रीकृष्ण ‘पूर्णावतार’ आणि ‘सर्वशक्तीमान’ असल्याने त्याच्या कृपेमुळे पांडव युद्धात जिंकले.

देवळात प्रवेश नसतांना विठ्ठलाचे भक्त संत चोखामेळा अमर झाले !

आज संत चोखामेळा यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !

समाजातील विवेकशून्य मानसिकतेचे प्रतीक !

. . . त्यामुळे हा पूर्णपणे स्टेनलेस स्टीलचा बस थांबा असूनही नसल्यासारखा आहे. समाजात स्वार्थापोटी निर्माण झालेली ही विवेकशून्य मानसिकता आपल्याला इतर ठिकाणीही पहायला मिळते !

समलैंगिकता हा घटनात्मक अधिकार नाही ! – अधिवक्ता सुभाष झा, सर्वाेच्च न्यायालय

मुळात समलैंगिकता हा चर्चेचा विषय असूच शकत नाही; कारण समलैंगिकता हा समाजातील काही वर्गाला ग्रासलेला रोग आहे. ज्याप्रमाणे कोरोना महामारीसाठी सरकारने लस आणली, त्याप्रमाणे या रोगाने ग्रासलेल्यांना इलाजाची आवश्यकता आहे.

समलैंगिकता हे हिंदु धर्मशास्त्रानुसार पाप !

आपल्या धर्मग्रंथांनुसार आपल्या मानवाचा विकास हा संस्कृतीच्या दिशेने झाला पाहिजे. तो विकृतीच्या दिशेने होऊन उपयोग नाही.