हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रतिदिन प्रार्थना करा !

१. हिंदूंनो, ‘मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज आदींप्रमाणे आदर्शरित्या राज्य करणार्‍या राज्यकर्त्यांचे ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन होवो’, यासाठी प्रतिदिन प्रार्थना करा ! २. ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी उपक्रम किंवा आंदोलन होत असल्यास त्याच्या यशस्वितेसाठी उपास्यदेवतेला प्रार्थना करा.

हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे झालेले काही प्रातिनिधिक लाभ !

अनेक न्यायालयीन प्रक्रियांमध्ये धर्मरक्षणार्थ महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे अधिवक्ते लाभले ! धर्मकार्य करणार्‍या धर्माभिमान्यांना साहाय्य करणारे उद्योगपती भेटले ! हिंदुद्रोही प्रसारमाध्यमांच्या विरोधात वैचारिक लढा देण्यास प्रारंभ झाला !

हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेविषयी मार्गदर्शक सनातनची ग्रंथमालिका : हिंदु राष्‍ट्र-स्‍थापना

‘हिंदु राष्‍ट्र’ म्‍हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या ‘हिंदवी स्‍वराज्‍या’सारखे राज्‍य ! हिंदु राष्‍ट्रात भारताच्‍या अंतर्गत आणि बाह्य समस्‍या सुटतील ! लोकशाहीमुळे झालेली अधोगती रोखण्‍यासाठी ‘हिंदु राष्‍ट्रा’ची आवश्‍यकता सांगणारा आणि धर्माधिष्‍ठित व्‍यवस्‍थेचे महत्त्व विशद करणारा ग्रंथ !

काश्‍मीरमधील आतंकवादात पाकिस्‍तान, तर ‘लव्‍ह जिहाद’मध्‍ये ‘सौदी’ आणि ‘सीरिया’ यांसारखे देश सहभागी ! – प्रशांत संबरगी, चित्रपट निर्माते

वर्ष २०१९ या वर्षी ‘हलाला’ (तलाक दिल्‍यानंतर पुन्‍हा त्‍याच पतीशी विवाह करण्‍यापूर्वी दुसर्‍या व्‍यक्‍तीशी शारीरिक संबंध ठेवणे होय) प्रथेवर आधारित ‘हलाला अ कर्स’ नामक चित्रपटालाही काँग्रेसने विरोध केला

बनावट बियाणे !

पेरणीच्‍या हंगामात अनेकदा शेतकर्‍यांना बनावट बियाणे देऊन त्‍यांची फसवणूक करण्‍यात येत असल्‍याच्‍या अनेक घटना समोर येत आहेत. कापसाच्‍या बियाण्‍यांच्‍या एका (४७५ ग्रॅम) पाकिटाचे मूल्‍य बाजारात ८३० ते ८५० रुपये (वाणानुसार मूल्‍य पालटते) आहे.

हिंदु संघटनांना कलंकित करणे, हा काँग्रेसचा इतिहास ! – नरेंद्र सुर्वे, प्रवक्‍ते, हिंदु जनजागृती समिती

बजरंग दल आणि ‘पॉप्‍युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पी.एफ्.आय.) यांची तुलनाच होऊ शकत नाही; कारण बजरंग दल ही राष्‍ट्रभक्‍त संघटना, तर पी.एफ्.आय. एक राष्‍ट्रविरोधी अन् आतंकवादी संघटना आहे.

वीर सावरकर उवाच

‘हिंदु संस्कृतीने माणसाला देवत्वापर्यंत पोचण्याची आकांक्षा बाळगून अंगात सात्त्विक भाव उत्पन्न करण्याची पराकाष्ठा केली पाहिजे’, अशी शिकवण दिली.

अभिव्यक्तीस्वातंत्र्य फक्त अल्पसंख्यांकांसाठी आहे का ? – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट फक्त केरळपुरता मर्यादित नसून देश-विदेशात ‘लव्ह जिहाद’चे षड्यंत्र चालू आहे. या चित्रपटातून ‘इसिस’ या आतंकवादी संघटनेचे वास्तव समोर आले आहे.

वीर सावरकर उवाच

यवनविजेत्या सम्राट चंद्रगुप्ताच्या राजमुद्रेने अंकित झालेले पान भारतीय इतिहासातील पहिले सोनेरी पान ठरते, त्याचप्रमाणे यवनांतक सम्राट पुष्यमित्राच्या राजमुद्रेने अंकित झालेले आपल्या भारतीय इतिहासातील जे पान तेच सोनेरी पान दुसरे!

गोरक्षकांना जी माहिती मिळते, ती पोलिसांना का मिळत नाही ? कि मिळाली, तरी ते पैसे खाऊन गप्प बसतात ?

‘नवसारी (गुजरात) येथील दाभेल गावामध्ये गोमांसाने भरलेले सामोसे घेऊन जाणाऱ्या एका लॉरीला पोलिसांनी कह्यात घेऊन या प्रकरणी अहमद महंमद सुज याला अटक केली आहे. गोरक्षकांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केली.’ (११.६.२०२३)