भारताला मुसलमानांच्या लोकसंख्यावाढीचा विचार करणे आवश्यक असणे

भारतात मुसलमानांची संख्या २९ टक्क्यांनी वाढत आहे, तर हिंदूंची १२ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे, म्हणजेच २०५० वर्षी भारत पूर्णपणे मुसलमान होईल, हेही स्पष्ट होत आहे.

पाकमधील हिंदूंची दयनीय स्थिती !

पाकिस्तानमध्ये हिंदूंना शाळेमध्ये ‘कलमा’ शिकवला जातो. आम्हाला कलमा शिकणे कठीण जाते, तरीही आमच्यावर बलप्रयोग केला जातो.

कुठल्या ना कुठल्या कारणाने हिंदूंच्या सणांना विरोध करणारे अंनिसवाले ‘ख्रिसमस ट्री’मुळे अपघात झाल्यावर ‘ख्रिसमस साजरा करू नका’, असे म्हणत नाही, हे लक्षात घ्या !

चेंबूर (मुंबई) येथील सरगम सोसायटीत २७ डिसेंबरला लागलेल्या आगीत ५ ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला, तर दोघे घायाळ झाले.

नुसत्या लहान मुलांवरच नाही, तर मोठ्यांवरही अत्याचार करणार्‍यांना कठोरातील कठोर शिक्षा द्या !

लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणार्‍यांना फाशीची शिक्षा देण्याला केंद्रातील भाजप सरकारने अनुमती दिली.

अवैध कृत्ये करणार्‍या किंवा विखारी वक्तव्य करणार्‍या धर्मांध नेत्यांना नव्हे, तर हिंदुत्वनिष्ठांना नोटीस बजावणारे पोलीस !

‘एका जिल्ह्यात हिंदुत्वनिष्ठांनी एका सभेचे आयोजन केले होते. पोलिसांनी या सभेला अनुमती देतांना हिंदुत्वनिष्ठांना कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्‍नावरून नोटीसही दिली.

भारतीय शास्त्र आणि पाश्‍चात्त्य सिद्धांत !

‘न्या. वुड्रॉफच्या म्हणण्यानुसार, सुशिक्षित समाज पाश्‍चात्त्यांचा ‘मानसपुत्र’ झाला आहे. वस्तुत: आपल्या समस्यांचे स्वरूप काय आहे ? हे आपणच आपल्या शास्त्रीय दृष्टीने समजून घेतले पाहिजे.

देशाच्या सर्व समस्यांवरील उपाय : ‘हिंदु व्होट बँक’ !

मुसलमान, ख्रिस्ती आदी त्यांची ‘व्होट बँक’ बनवतात. हिंदूंनीही त्यांच्या समस्यांवरील एकमेव उपाय म्हणून ‘हिंदू व्होट बँक’ बनवली पाहिजे.

भ्रष्टाचारामुळे मेटाकुटीस आलेल्या एका व्यक्तीची कथा आणि व्यथा !

मी स्वच्छ चरित्र असलेला माणूस आहे. मला मिळणार्‍या वेतनाच्या व्यतिरिक्त अन्य पैशाला मी हात लावत नाही. त्यामुळे माझ्या सहकार्‍यांकडून आणि वरिष्ठांकडून मला त्रास देण्यात येत असे. एकदा तर मला मारहाण करण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती.

आग रामेश्‍वरी, बंब सोमेश्‍वरी !

शासकीय कर्मचार्‍यांना मनःशांती मिळावी; म्हणून त्यांच्या कार्यालयांत त्यांना योगासने शिकवण्याचा कार्यक्रम चालू झाला; पण या शासकीय कर्मचार्‍यांना योगासने शिकवून त्यांना मनःशांती लाभेल, असे मला वाटत नाही.

हिंदुद्वेष्ट्या साम्यवाद्यांचा दुतोंडीपणा !

आज ३१ डिसेंबर ! हिंदूंच्या प्रत्येक सणाला मेणबत्तीवाले जागृत होतात आणि त्या विरोधात निषेध करत असतात; परंतु ३१ डिसेंबरचे वारे वाहू लागले की, यांच्या मेणबत्त्या विझतात. समाजसुधारक आणि साम्यवादी हे या सर्व प्रकाराच्या विरोधात किती मोर्चे काढतात, हे सर्वांनीच अभ्यासावे आणि काय तो संदेश समजून घ्यावा. हिंदु सणापुरते कथित प्रदूषणाचा निषेध करणारी हीच मंडळी ३१ डिसेंबरला रात्रभर दंगा करतात, हे विशेष !

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now