सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीतर्फे आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीतर्फे आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखलेचा लाभ घ्या !

‘ऑनलाईन’ सत्संगांच्या माध्यमातून लक्षावधी लोकांना ज्ञानामृत !

सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे लक्षावधी लोकांपर्यंत विषय पोचणे

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीतर्फे आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला

सामाजिक माध्यमांवर सत्संगाचा लाभ घ्या !

‘ऑनलाईन’ धर्मकार्याची यशोगाथा !

या उपक्रमांना असणारी उपस्थिती, जिज्ञासूंचा प्रतिसाद आणि अभिप्राय या सर्वच गोष्टी प्रत्येक धर्मप्रेमी हिंदूचा उत्साह द्विगुणीत करणार्‍या आहेत. धर्मकार्य अधिक जोमाने करण्यासाठी स्फूरण निर्माण करणार्‍या आहेत. 

महापुरुषांचे महत्त्व

वज्रादपि कठोराणि मृदूनि कुसुमादपि ।
लोकोत्तराणां चेतांसि को हि विज्ञातुमर्हति ॥

बांगलादेशमध्ये असुरक्षित हिंदू !

ढाका जिल्ह्यातील गनक्तुली हरिजन पल्ली येथे काही धर्मांध गुंडांनी नुकतेच राममंदिरावर आक्रमण केले. धर्मांधांनी मंदिराची नासधूस करून तेथील मौल्यवान वस्तू पळवल्या.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला

आपत्काळात नामजपादी साधनेचे महत्त्व जाणून घेण्यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने घेण्यात येणार्‍या हिंदी भाषेतील ‘ऑनलाईन’ सत्संगात घरबसल्या अवश्य सहभागी व्हा !

दळणवळण बंदी मोडणार्‍यांच्या विरोधात तक्रार करूनही कारवाई न करता उलट तक्रार करणार्‍याला दमदाटी करणारे पोलीस !

‘मुंबई येथील दूरदर्शन गल्ली येथे भाजी विक्रीसाठी येणार्‍या भाजीवाल्यांकडून रात्री २ ते पहाटे ४.३० या कालावधीत वर्दळ होत असल्याचे येथील स्थानिक असलेले श्री. संगठन शर्मा यांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर पोलिसांनी संबंधित भाजी विक्रेत्यांवर कारवाई केली.

धार्मिक स्थळांना ‘धर्मनिरपेक्षते’ची तत्त्वे लावू नका; कारण धर्मनिरपेक्ष ठिकाणांना तुम्ही धार्मिक नियम लावत नाही ! – अधिवक्ता जे. साई दीपक

सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता जे. साई दीपक यांनी एका कार्यक्रमात म्हटले की, ‘शबरीमला येथे भगवान अयप्पा स्वामी यांच्या मंदिरात केवळ विशिष्ट वयोगटातील महिलांनी जाण्यास बंदी आहे; कारण ती देवता ब्रह्मचारी आहे.