हिंदु धर्माचे महत्त्व आणि अद्वितीयत्व समजावून सांगणारे सनातनचे ‘राष्ट्र आणि धर्म’ विषयीचे ग्रंथ !

सध्या निधर्मी शासन, हिंदुद्वेष्टी प्रसारमाध्यमे आदींनी धर्म आणि हिंदु राष्ट्र यांच्याविषयी अपसमज पसरवले आहेत. मनुष्य, समाज आणि हिंदु राष्ट्र यांच्या संदर्भातील धर्माचे महत्त्व सांगून; तसेच सण, उत्सव, व्रते आणि परंपरा यांमागील शास्त्र सांगून हिंदु धर्म अन् राष्ट्र यांचे माहात्म्य वाढवणारे ग्रंथ !

परमात्मा कसा आहे ?

सामान्यतः हे जग दिसते. वास्तविक ते नाहीच. द्वैत नाहीच; कारण त्याचा कुणी कर्ता नाही. जग निर्माण करण्यास लागणारी सामुग्री नाही, आदि आणि अंत नाही; म्हणून मध्यही नाही.

आचारधर्म म्हणजे नक्की काय ?

‘जीव हा सर्व ब्रह्मांडाचा एक भाग आहे. तो त्यापासून (पिंड आणि ब्रह्मांड एक) वेगळा नाही. आचारधर्मात सांगितलेल्या जीवाच्या प्रत्येक देहव्यापारात (माणूस करत असलेले आचारविहीत कर्म) जीव आणि सृष्टी..

योग आणि विज्ञान

योग ही अशी चीज आहे की, त्यामुळे पश्चिमेच्या विज्ञानाला भारतीय योगाच्या चरणांशी नमूनच वागावे लागेल. योग हा वैदिक हिंदु धर्म आणि भारतीय संस्कृतीची आधारशीला आहे.

मुंबईतील पोलीस आल्यानंतर त्यांच्या समवेत अमली पदार्थांची विक्री करणार्‍यावर कारवाई करणार्‍या सिंधुदुर्गातील पोलिसांनी स्वतः कारवाई का केली नाही ?

‘चरस या अमली पदार्थाची विक्री करणारा कणकवली येथील शौनक सुरेश बागवे (वय ३० वर्षे) याला मुंबई आणि कणकवली येथील पोलिसांच्या पथकाने कणकवली येथून कह्यात घेतले.

सनातन धर्म नष्ट करण्याची भाषा करणार्‍यांच्या मनात सनातनी हिंदूंचा वंशविच्छेद हेच ध्येय !

यासाठी सनातनधर्मीय हिंदु समाजाने सनातन धर्मविरोधी वक्तव्यांचा प्रतिवाद करण्याची आवश्यकता आहे.

सनातन धर्म कर्तव्यांशी संबंधित धर्म !

गृहस्थ व्यक्तीसाठी वृद्ध माता-पित्याची सेवा आणि अपत्यांचा सांभाळ हा गृहस्थ धर्म, दुकानदारांसाठी ग्राहकहित, डॉक्टरांसाठी रुग्णांचे स्वास्थ्यरक्षण हा धर्म आहे. हा धर्म शाश्वत आहे. थोडक्यात सनातन धर्म स्थळ, काळ बंधन नसलेला चिरंतन असा आहे. त्याला नष्ट करणे, म्हणजे अराजक उत्पन्न करण्याप्रमाणे आहे.

हिंदु संतांवर आघात करणे, हे ख्रिस्‍ती मिशनर्‍यांचे ध्‍येय ! – दिव्‍या नागपाल, हिंदुत्‍वनिष्‍ठ

‘शांतीप्रिय संतांना काही झाले, तरी त्‍यामुळे कुणी प्रभावित होत नाही; कारण आज समाजावर अभिनेत्‍यांचा प्रभाव आहे. हिंदु संतांवर आघात करणे, हे ख्रिस्‍ती मिशनर्‍यांचे ध्‍येय आहे.

शिक्षक म्‍हणून नेमतांना सरकार त्‍यांची प्रमाणपत्रे पहाते का ?

‘साखळी (गोवा) येथील एका शाळेत शिक्षकाने अल्‍पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्‍याच्‍या प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलीच्‍या आईने यासंबंधी पोलिसांकडे तक्रार प्रविष्‍ट केली आहे. या तक्रारीनंतर संबंधित शिक्षकाच्‍या विरोधात गुन्‍हा नोंदवण्‍यात आला आहे.’

धूर्त असलेल्‍या चीनचे जिहादधार्जिणे स्‍वरूप ओळखा !

आतंकवादाचा कारखाना म्‍हणून पाकिस्‍तान प्रसिद्ध आहे. पाकपुरस्‍कृत ‘लष्‍कर-ए-तोयबा’, ‘जैश-ए-महंमद’ या आतंकवादी संघटना आणि ‘हमास’ यांची कार्यपद्धत सारखीच आहे.