दीपावलीच्‍या कालावधीत हिंदु धर्म, देवता, राष्‍ट्रपुरुष यांची विटंबना होत असल्‍याचे आढळल्‍यास ‘सनातन प्रभात’ला पाठवा !

‘सनातन प्रभात’मधून दीपावलीसंदर्भात अध्‍यात्‍मशास्‍त्रीय माहिती देण्‍यासह हिंदु धर्म देवता, राष्‍ट्रपुरुष यांचा अनादर रोखण्‍यासाठीही प्रबोधन केले जाते. दीपावलीच्‍या काळात आपल्‍या आजूबाजूला हिंदु धर्म, देवता, राष्‍ट्रपुरुष यांची विटंबना होत असल्‍यास संबंधितांचे प्रबोधन करून त्‍याची माहिती ‘सनातन प्रभात’ला अवश्‍य पाठवा.

भाऊबिजेनिमित्त सर्वत्रच्या हिंदु बांधवांना आवाहन !

भाऊबिजेच्या निमित्ताने बहिणीला चिरंतन ज्ञानामृत असलेले सनातन संस्थेचे ग्रंथ देऊन, तसेच राष्ट्र-धर्म यांच्याप्रती अभिमान वाढवणार्‍या ‘सनातन प्रभात’ची वाचिका बनवून अनोखी ओवाळणी द्या !

Diwali : दीपावलीचा आनंद द्विगुणित करणारे : हिंदु संस्‍कार आणि परंपरा जोपासणारे सनातनचे ग्रंथ

दीपावलीचा आनंद द्विगुणित करणारे व हिंदु संस्‍कार आणि परंपरा जोपासणाऱ्या सनातनच्या ग्रंथांचा लाभ घ्या !

धर्मप्रसारासाठी सनातनच्‍या बहुपयोगी सात्त्विक भेट-पेटीचा परिणामकारक उपयोग करा !

सनातन संस्‍थेच्‍या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही बहुपयोगी सात्त्विक भेट-पेटी (‘गिफ्‍ट बॉक्‍स’) सिद्ध करण्‍यात आली आहे. या भेट-पेटीवरील रंगसंगती, अक्षरे, नक्षी इत्‍यादी ‘ती घेणार्‍याला आणि देणार्‍याला अधिक सात्त्विकता मिळावी…

वाचकांना आवाहन !

हिंदु धर्म, धर्मग्रंथ, हिंदु, साधू-संत, राष्‍ट्रपुरुष आदींवरील आघातांविषयीची माहिती ‘सनातन प्रभात’ला अवश्‍य पाठवा आणि राष्‍ट्र-धर्म कार्यात सहभागी होण्‍याच्‍या सुसंधीचा लाभ घ्‍या.

हिंदु धर्माचे महत्त्व आणि अद्वितीयत्व समजावून सांगणारे सनातनचे ‘राष्ट्र आणि धर्म’ विषयीचे ग्रंथ !

सध्या निधर्मी शासन, हिंदुद्वेष्टी प्रसारमाध्यमे आदींनी धर्म आणि हिंदु राष्ट्र यांच्याविषयी अपसमज पसरवले आहेत. मनुष्य, समाज आणि हिंदु राष्ट्र यांच्या संदर्भातील धर्माचे महत्त्व सांगून; तसेच सण, उत्सव, व्रते आणि परंपरा यांमागील शास्त्र सांगून हिंदु धर्म अन् राष्ट्र यांचे माहात्म्य वाढवणारे ग्रंथ !

संगणकीय प्रती काढण्‍यासाठी पाठकोरे आणि कोरे कागद उपलब्‍ध करून देऊन राष्‍ट्र अन् धर्म कार्यात हातभार लावावा !

साधकांना सूचना आणि वाचक, हितचिंंतक अन् धर्मप्रेमी यांना विनंती !

नवरात्रीच्या काळात होणारी धर्महानी रोखा आणि ‘आदर्श नवरात्रोत्सव’ साजरा करण्यासाठी प्रयत्न करून देवीची कृपा संपादन करा !

‘१५.१०.२०२३ या दिवसापासून नवरात्रोत्सवाला आरंभ होत आहे. देशभरात मोठ्या उत्साहाने आणि भक्तीभावाने हा उत्सव साजरा केला जातो. या काळात देवीतत्त्व नेहमीपेक्षा १ सहस्र पटींनी कार्यरत असते. नवरात्रीच्या निमित्ताने व्यापक धर्मप्रसार होण्यासाठी पुढील प्रयत्न करून देवीची कृपा संपादन करा.

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या संशोधन कार्यासाठी लागणार्‍या भारतीय आणि विदेशी वाद्यांची दुरुस्ती करता येणार्‍यांसाठी सेवेची सुसंधी !

‘जनमानसात भारतीय संगीताचे महत्त्व बिंबवणे’, हा ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’चा व्यापक उद्देश आहे. ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने ‘भारतीय संगीत आणि पाश्‍चात्त्य संगीत, तसेच भारतीय नृत्य अन् पाश्‍चात्य नृत्य यांचे तुलनात्मकदृष्ट्या होणारे परिणाम’, या संदर्भात संशोधन केले जात आहे.

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ला संशोधनाच्या कार्यासाठी नृत्यासंबंधी साहित्याची आवश्यकता !

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने विविध भारतीय, तसेच विदेशी नृत्यांचे नाना प्रयोगांद्वारे तुलनात्मक संशोधन आणि अभ्यास केला जात आहे. यांमध्ये नृत्य करणार्‍याने परिधान केलेला पोषाख, दागिने, घुंगरू इत्यादींचा नृत्य करणार्‍यावर, तसेच प्रेक्षकवर्गावर होणारा परिणाम अभ्यासला जातो.